27 January 2025 3:00 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-115

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
घटनेने राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्षाचा निश्चित केला आहे?
प्रश्न
2
कोणत्या कलम नुसार ब्रिटीशकालीन पदव्या समाप्त करण्यात आल्या आहेत?
प्रश्न
3
समान नागरी कायद्याची तरतूद संविधानाच्या कोणत्या कलमात आहे?
प्रश्न
4
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महिलांना किती टक्के आरक्षण देण्यात आले आहे?
प्रश्न
5
कोणत्या कलमांतर्गत राष्ट्रपतीला राष्ट्रीय आणीबाणी लावता येते?
प्रश्न
6
खालीलपैकी कोणत्या कलम नुसार बालहक्क कायदे मंजूर करण्यात आले आहेत?
प्रश्न
7
राष्ट्रपती या पदाकरिता उमेदवाराच्या वयाची किती वर्षे पूर्ण झालेली असावीत?
प्रश्न
8
कोणत्या घटनादुरुस्ती नुसार मंत्रीमंडळाचा सल्ला राष्ट्र्पतीवर बंधनकारक करण्यात आला आहे?
प्रश्न
9
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती आहे?
प्रश्न
10
लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा कोणत्या वर्षी पास केला?
प्रश्न
11
नियंत्रक महालेखा पक्षकाचा कार्यकाल किती वर्षाचा आहे?
प्रश्न
12
खालीलपैकी कोणत्या कलम नुसार सहा ते चौदा वर्षे वयाच्या मुलांना प्राथमिक व मोफत शिक्षणाचा हक्क प्रदान करण्यात आलेला आहे?
प्रश्न
13
खालीलपैकी कोणत्या कलम नुसार वेठबिगारी पद्धत व गुलामगिरी नष्ट करण्यात आली आहे?
प्रश्न
14
भारतीय घटनेत भारताचा उल्लेख खालीलपैकी कसा केला आहे?
प्रश्न
15
खालीलपैकी कोणत्या कलम नुसार अस्पृश्यता समाप्त करण्यात आली आहे?
प्रश्न
16
भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात ग्रामपंचायत स्थापन करण्यासंबंधी तरतूद आहे?
प्रश्न
17
खालीलपैकी शासनाचा नामधारी प्रमुख कोण असतो?
प्रश्न
18
घटनासमितीची पहिली बैठक कोणत्या दिवशी बोलविण्यात आली होती?
प्रश्न
19
सर्वोच्च न्यायालयात एक सरन्यायाधीश आणि त्याला सहाय्य करणारे किती न्यायधीश असतात?
प्रश्न
20
महाराष्ट्रात किती लोकसंख्येमागे जिल्हा परिषदेचा एक मतदारसंघ असतो?
प्रश्न
21
जिल्हा परिषदेच्या सदस्याकरिता किमान वयोमर्यादा किती आहे?
प्रश्न
22
खालीलपैकी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना भारतात केव्हा करण्यात आली?
प्रश्न
23
खेड्यात ग्रामपंचायत स्थापित करण्यात यावी हि तरतूद संविधानाच्या कोणत्या कलमात आहे?
प्रश्न
24
संसदेच्या पाहिल्या सभागृहास काय म्हणतात?
प्रश्न
25
संविधानात समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे शब्द कोणत्या घटनादुरुस्ती नुसार समाविष्ट करण्यात आले आहेत?

राहुन गेलेल्या बातम्या

x