27 January 2025 2:40 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-116

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पंडिता रमाबाई यांचा जन्म केव्हा झाला?
प्रश्न
2
मदर टेरेसांना शांततेचे नोबेल पारितोषिक कोणत्या वर्षी देण्यात आले?
प्रश्न
3
बाबा पद्मनजी या समाजसुधारकाचा जन्म कधी झाला?
प्रश्न
4
लोकहितवादी यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला?
प्रश्न
5
अनुताई वाघ यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
6
कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
7
खालीलपैकी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म केव्हा झाला?
प्रश्न
8
‘दादासाहेब फाळके’ या समाजसुधारकांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
9
विष्णुशास्त्री पंडित यांचा जन्म केव्हा झाला?
प्रश्न
10
मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
प्रश्न
11
महर्षी धोंडे केशव कर्वे या समाजसुधारकाचा जन्म केव्हा झाला?
प्रश्न
12
महाराजा सयाजीराव गायकवाड या समाजसुधारकाचा जन्म केव्हा झाला?
प्रश्न
13
कृष्णशास्त्री चिपळूणकर हे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे कोण?
प्रश्न
14
‘सार्वजनिक काका’ यांचा जन्म खालीलपैकी केव्हा झाला?
प्रश्न
15
महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला?
प्रश्न
16
प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
17
मूकनायक या पाक्षिकाचे संपादक कोण होते?
प्रश्न
18
महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोण ओळखले जातात?
प्रश्न
19
प्रा. ग. बा. सरदार यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
20
डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अमरावतीचे अंबादेवीचे मंदिर अस्पृश्यांना खुले करावे म्हणून कधी सत्याग्रह केला?
प्रश्न
21
महर्षी धो. के. कर्वेंनी ‘हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची’ स्थापना कधी केली?
प्रश्न
22
महात्मा फुले यांच्या प्रेरणेने ‘दीनबंधू’ हे साप्ताहिक केव्हा सुरु झाले?
प्रश्न
23
खालीलपैकी ‘विठ्ठलराव विखे पाटील’ या समाजसुधारकाचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
24
रा. गो. भांडारकर या समाजसुधारकाचा जन्म केव्हा झाला?
प्रश्न
25
सावित्रीबाई फुले यांचा जन्म केव्हा झाला?

राहुन गेलेल्या बातम्या

x