27 January 2025 2:52 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-117

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
रामकृष्ण मिशन या संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली?
प्रश्न
2
दुसरे जागतिक महायुध्द कोणत्या वर्षी सुरु झाले?
प्रश्न
3
पिपल या वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत?
प्रश्न
4
पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात?
प्रश्न
5
शोमप्रकाश या वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत?
प्रश्न
6
विधवा विवाहाला कधी कायदेशीर मान्यता मिळाली?
प्रश्न
7
एशियाटिक सोसायटी या संस्थेचे संस्थापक कोण आहेत?
प्रश्न
8
मानव धर्म सभा संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली?
प्रश्न
9
खालीलपैकी ‘हिंदू’ या वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत?
प्रश्न
10
भारत प्रजासत्ताक म्हणून केव्हा अस्तित्वात आला?
प्रश्न
11
‘गोपाल कृष्ण गोखले’ हे कोणत्या संस्थेचे संस्थापक होते?
प्रश्न
12
आर्यसमाज संघटनेची स्थापना कोणी केली?
प्रश्न
13
यंग इंडिया या वृत्तपत्राचे जनक कोण आहेत?
प्रश्न
14
रूल इन इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
15
क्रिप्स मिशन भारतात केव्हा आले?
प्रश्न
16
परमहंस सभा या संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली?
प्रश्न
17
आर्यसमाज या संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली?
प्रश्न
18
प्रार्थनासमाज संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली?
प्रश्न
19
कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे जन्मगाव कोणते आहे?
प्रश्न
20
कोणत्या वर्षी खऱ्या अर्थाने महात्मा गांधीचा भारताच्या राजकीय क्षितिजावर उदय झाला?
प्रश्न
21
राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते?
प्रश्न
22
१९७१ मध्ये भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये घडून आलेले युध्द एकूण किती दिवस चालले होते?
प्रश्न
23
‘आत्मीय सभा’ या संस्थेचे संस्थापक कोण आहेत?
प्रश्न
24
स्वदेशी रंग हे कोणी पुस्तक लिहिले?
प्रश्न
25
फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली?

राहुन गेलेल्या बातम्या

x