27 January 2025 3:00 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-119

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
रोजगार हमी योजना सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यात राबविण्यात आली?
प्रश्न
2
महाराष्ट्र जिल्हा नियोजनाची स्थापना केव्हा करण्यात आली?
प्रश्न
3
महाराष्ट्रील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे?
प्रश्न
4
महाराष्ट्रातील सर्वात जास्त राष्ट्रीय महामार्ग असलेला जिल्हा कोणता?
प्रश्न
5
मुंबई शहरास पाणीपुरवठा करणारे तानसा व वैतरणा हे जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहेत?
प्रश्न
6
ग्रामीण विकासाचे कार्य करणारे युसुफ मेहेर आली सेंटर कोठे आहे?
प्रश्न
7
खालीलपैकी महादेव कोळी हि आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते?
प्रश्न
8
आशियातील सर्वात मोठा शेतकरी सहकारी साखर कारखाना कोठे आहे?
प्रश्न
9
रेडीओ बनविण्याचे कारखाने प्रामुख्याने खालीलपैकी कोठे आढळतात?
प्रश्न
10
महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा कोणता?
प्रश्न
11
केळ्याची पूड (भुकटी) बनविण्याचा कारखाना कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
12
महाराष्ट्रात कोणत्या नदीच्या खोऱ्यात दगडी कोळसा सापडतो?
प्रश्न
13
वसईचा भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
14
महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे?
प्रश्न
15
महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प पूर्व महाराष्ट्रात कोठे उभारला जात आहे?
प्रश्न
16
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वधिक आहे?
प्रश्न
17
महाराष्ट्र राज्य खान महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
18
महाराष्ट्रात सर्वात जास्त तांबे कोणत्या जिल्ह्यात सापडते?
प्रश्न
19
महाराष्ट्र दिन कधी साजरा करतात?
प्रश्न
20
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आकर्षक वाटणारे पिक कोणते?
प्रश्न
21
महाराष्ट्राची गंगा कोणत्या नदीला म्हणतात?
प्रश्न
22
महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत?
प्रश्न
23
खालीलपैकी कोणत्या नदीस महाराष्ट्राची ‘भाग्यलक्ष्मी’ म्हणतात?
प्रश्न
24
भारतातील सर्वात मोठा अॅल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रात कोठे उभारला जात आहे?
प्रश्न
25
महाराष्ट्रातील अतिदक्षिनेकडील जिल्हा कोणता?

राहुन गेलेल्या बातम्या

x