25 December 2024 6:33 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-12

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
द लास्ट गर्ल या आत्मचरित्राच्या लेखिका ………….. आहे?
प्रश्न
2
‘फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ची स्थापना कधी झाली?
प्रश्न
3
महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण कोणते?
प्रश्न
4
‘भारतीय जनता पार्टी’ची स्थापना कोणत्या साली झाली?
प्रश्न
5
स्वच्छता सर्वेक्षण २०१९ मध्ये देशात पहिल्या क्रमांकाचे शहर कोणते?
प्रश्न
6
‘हिंद स्वराज्य’ या पुस्तकाचे लेखक कोण?
प्रश्न
7
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मुख्यालय कुठे आहे?
प्रश्न
8
फोबर्स मासिकाने जाहीर केलेल्या वर्ल्डस बेस्ट बँक सर्व्हे अहवालानुसार देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वोत्तम बँक कोणती?
प्रश्न
9
भारतात सर्वाधिक दूध उत्पादन करणारे राज्य कोणते?
प्रश्न
10
३० एप्रिल २०१८ रिजी भारत आणि मलेशिया या दोन देशादरम्यान ………….. हा युद्धसराव प्रथमच आयोजित केला होता.
प्रश्न
11
डकवर्थ लुईस नियम कोणत्या खेळाशी निगडीत आहे?
प्रश्न
12
६४ वे फिल्म फेअर पुरस्कार सन २०१९ च्या सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण?
प्रश्न
13
महाराष्ट्रातील पहिले स्वयंचलित हवामान केंद्र कुठे आहे?
प्रश्न
14
गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात दारू व तंबाखूचे व्यसन आदिवासींनी सोडावे यासाठी मुक्तीपथ प्रकल्प ……………. हे समाजसेवक दाम्पत्य राबवीत आहे.
प्रश्न
15
भाभा अणु संशोधन केंद्र कुठे आहे?
प्रश्न
16
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना पदाची शपत कोण देतात?
प्रश्न
17
भारतात जागतिक दर्जाची न्यूट्रिनो वेधशाळा कोणत्या राज्यात उभारली जात आहे?
प्रश्न
18
देशात अपारंपरिक ऊर्जानिर्मिती करणारे अनुक्रमे पहिले तीन राज्य कोणते?
प्रश्न
19
भारतीय पोस्ट पेमेंट बँकेचे उद्घाटन अधिकृतपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ सप्टेंबर २०१८ रोजी …………. येथे केले.
प्रश्न
20
जागतिक व्यापार संघटनेचे एकूण देश किती आहेत?
प्रश्न
21
संयुक्त राष्ट्रसंघाने मार्च २०१९ मध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सलग दुसऱ्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश कोणता?
प्रश्न
22
भारताने पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना कोणत्या साली खेळला?
प्रश्न
23
महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार म्हणून ………….. जिल्ह्याला ओळखले जाते.
प्रश्न
24
भारतात सर्वात जास्त कचरा कोणत्या राज्यात निर्माण होतो?
प्रश्न
25
भारतातील दुसऱ्या क्रमांकाची विमान कंपनी कोणती?

राहुन गेलेल्या बातम्या

x