25 December 2024 6:42 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-123

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘मांजरा नदीची’ लांबी किती आहे?
प्रश्न
2
खालीलपैकी औरंगाबाद येथे कोणते थंड हवेचे ठिकाण आहे?
प्रश्न
3
खालीलपैकी ‘गोदावरी नदीची’ एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
4
‘चिखलदरा’ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
5
‘पैनगंगा नदीचे’ उगमस्थान कोणते आहे?
प्रश्न
6
खालीलपैकी ‘बैराट’ या शिखराची उंची किती आहे?
प्रश्न
7
खालीलपैकी ‘गोदावरी नदीने’ महाराष्ट्र राज्याचे एकूण किती क्षेत्र व्यापले आहे?
प्रश्न
8
पैनगंगा या नदीची लांबी किती आहे?
प्रश्न
9
खालीलपैकी ‘वसईची खाडी’ कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
10
खालीलपैकी ‘तेरेखोलची खाडी’ कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
11
खालीलपैकी ‘पाचगणी’ हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
12
प्रवरा नदीची लांबी किती आहे?
प्रश्न
13
खालीलपैकी ‘कृष्णा नदीचे’ उगमस्थान कोणते आहे?
प्रश्न
14
रत्नागिरी येथे खालीलपैकी कोणती खाडी आहे?
प्रश्न
15
खालीलपैकी सातारा येथे कोणते थंड हवेचे ठिकाण आहे?
प्रश्न
16
खालीलपैकी ‘लोणार सरोवर’ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
17
पूर्णा नदीची लांबी किती आहे?
प्रश्न
18
सिंधुदुर्ग येथे खालीलपैकी कोणती खाडी आहे?
प्रश्न
19
खालीलपैकी ‘देवगडची खाडी’ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
20
‘राजापूरची खाडी’ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
21
खालीलपैकी ‘मनारची खाडी’ कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
22
‘कृष्णा नदीची’ लांबी किती आहे?
प्रश्न
23
‘पन्हाळा’ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
24
पुढीलपैकी ‘गाविलगड’ हे कोणत्या नदीचे उगमस्थान आहे?
प्रश्न
25
खालीलपैकी ‘गोदावरी नदीचे’ उगमस्थान कोणते आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x