27 January 2025 3:05 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-125

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘जागतिक सागरी नौकानायन दिन’ कोणत्या दिवशी साजरा करतात?
प्रश्न
2
खालीलपैकी १० डिसेंबर हा दिवस कोणता दिन म्हणून पाळला जातो?
प्रश्न
3
खालीलपैकी ‘लक्ष्मण माने’ यांनी कोणती साहित्यकृती लिहिली?
प्रश्न
4
खालीलपैकी ‘शेजारी दिवस’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
प्रश्न
5
५ ऑक्टोबर हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करतात?
प्रश्न
6
खालीलपैकी ‘भास’ यांनी कोणती साहित्यकृती लिहिली?
प्रश्न
7
‘दया पवार’ यांनी खालीलपैकी कोणते पुस्तके लिहिले?
प्रश्न
8
जागतिक टपाल दिन केव्हा साजरा केला जातो?
प्रश्न
9
‘अश्वघोष’ यांनी खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले?
प्रश्न
10
खालीलपैकी ‘झेप’ हि साहित्यकृती कोणी लिहिली?
प्रश्न
11
खालीलपैकी ‘गीतगोविंद’ हे साहित्यकृती कोणी लिहिली?
प्रश्न
12
नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
13
खालीलपैकी ‘जागतिक ओझोन’ दिन केव्हा असतो?
प्रश्न
14
खालीलपैकी १८ एप्रिल हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?
प्रश्न
15
खालीलपैकी ‘ययाति’ हि साहित्यकृती कोणी लिहिली?
प्रश्न
16
पुढीलपैकी ‘रणजित देसाई’ यांनी कोणती साहित्यकृती लिहिली?
प्रश्न
17
खालीलपैकी ‘शाहानामा’ हि साहित्यकृती कोणी लिहिली?
प्रश्न
18
‘जागतिक कामगार दिन’ केव्हा असतो?
प्रश्न
19
पानिपत हि कादंबरी कोणी लिहिली?
प्रश्न
20
‘भरतमुनी’ यांनी खालीलपैकी कोणती साहित्यकृती लिहिली?
प्रश्न
21
खालीलपैकी ‘स्वदेशी रंग’ हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
22
खालीलपैकी कृष्णाकाठ हे साहित्यकृती कोणी लिहिली?
प्रश्न
23
‘मुल्कराज आनंद’ यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले?
प्रश्न
24
खालीलपैकी ‘जागतिक आरोग्य दिन’ केव्हा साजर केला जातो?
प्रश्न
25
खालीलपैकी ‘मृच्छकटिक’ हे साहित्य कोणी लिहिले?

राहुन गेलेल्या बातम्या

x