25 December 2024 7:11 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-128

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी ‘चंबळ नदी’ कोणत्या राज्यामध्ये वाहते?
प्रश्न
2
पुढीलपैकी ‘घागरा’ नदीचे उगमस्थान कोणते आहे?
प्रश्न
3
खालीलपैकी ‘गोकाक’ हा धबधबा कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
4
खालीलपैकी ‘चिनाब’ या नदीचे उगमस्थान कोणते आहे?
प्रश्न
5
खालीलपैकी भारतातील सर्वात लांब धरण कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
6
खालीलपैकी चित्रकोट हा धबधबा कोणत्या राज्यामध्ये आहे?
प्रश्न
7
रावी नदीची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
8
खालीलपैकी ‘चालकुंडी नदीवर’ कोणता धबधबा आहे?
प्रश्न
9
‘भीमा’ हि नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये वाहते?
प्रश्न
10
पुढीलपैकी कोणत्या नदीवर ‘जलविद्युत प्रकल्प’ आहे?
प्रश्न
11
साबरमती नदी कोणत्या राज्यात वाहते?
प्रश्न
12
पुढीलपैकी भारतीय भूसीमेचा विस्तार किती आहे?
प्रश्न
13
खालीलपैकी भारतीय किनारपट्टीची लांबी किती आहे?
प्रश्न
14
खालीलपैकी ‘नंगापर्वत’ या शिखराची उंची किती आहे?
प्रश्न
15
धुवाधार हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
16
‘अथीरापल्ली’ हा धबधबा कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
17
पेरियार या नदीचे उगमस्थान कोणते आहे?
प्रश्न
18
पुढीलपैकी ‘लुनी नदी’ कोणत्या राज्यातून वाहते?
प्रश्न
19
खालीलपैकी ‘इंद्रावती’ नदी कोणत्या राज्यात वाहते?
प्रश्न
20
खालीलपैकी ‘कर्नाटक’ मध्ये कोणता धबधबा आहे?
प्रश्न
21
खालीलपैकी ‘अमरकंटक (म.प्र.)’ हे कोणत्या नदीचे उगमस्थान आहे?
प्रश्न
22
खालीलपैकी ‘४७० कि.मी.’ एवढी लांबी कोणत्या नदीची आहे?
प्रश्न
23
खालीलपैकी भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे?
प्रश्न
24
पुढीलपैकी चंबळ नदीवर कोणता धबधबा आहे?
प्रश्न
25
खालीलपैकी कृष्णा नदीची लांबी किती आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x