27 January 2025 2:37 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-129

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी विषुववृत्तावर दोन रेखांशांमधील अंतर किती किलोमीटर आहे?
प्रश्न
2
चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो?
प्रश्न
3
सूर्याच्या परीवलानास लागणारा कालावधी किती असतो?
प्रश्न
4
पुढीलपैकी आंतरराष्ट्रीय वाररेषा कोणत्या अंशातून गेली आहे?
प्रश्न
5
पुढीलपैकी जगाच्या लोकसंख्येत ‘नायजेरिया’ या देशाच्या लोकसंख्येची टक्केवारी किती आहे?
प्रश्न
6
सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या किती पट असती?
प्रश्न
7
खालीलपैकी नेपच्यून या ग्रहाचा परिवलन काळ किती आहे?
प्रश्न
8
खालीलपैकी सूर्य मालिकेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह कोणता?
प्रश्न
9
खालीलपैकी ‘कलाहारी’ वाळवंटाचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
10
खालीलपैकी आशिया खंडातील सर्वात मोठी नदी कोणती?
प्रश्न
11
खालीलपैकी पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के भाग दिसतो?
प्रश्न
12
खालीलपैकी सूर्याचा व्यास पृथ्वीच्या व्यासापेक्षा किती पटींनी मोठा आहे?
प्रश्न
13
खालीलपैकी ‘माउंट एव्हरेस्ट’ या शिखराची उंची किती आहे?
प्रश्न
14
सूर्याच्या बाह्य कक्षेतील तापमान किती असते?
प्रश्न
15
खालीलपैकी सूर्यमालेतील एकूण ग्रह किती?
प्रश्न
16
खालीलपैकी भारताचा ‘राष्ट्रीय वृक्ष’ कोणता?
प्रश्न
17
खालीलपैकी जगाच्या लोकसंख्येत ‘ब्राझील’ या देशाच्या लोकसंख्येचे प्रमाण किती आहे?
प्रश्न
18
खालीलपैकी शुक्र या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर किती आहे?
प्रश्न
19
पुढीलपैकी सिंधू नदीची लांबी किती आहे?
प्रश्न
20
खालीलपैकी सूर्यमालिकेतील सर्वात ‘तेजस्वी ग्रह’ कोणता?
प्रश्न
21
पुढीलपैकी मंगळ या ग्रहाचा परिभ्रमण काळ किती आहे?
प्रश्न
22
पुढीलपैकी ‘काराकुम’ या वाळवंटाचे क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
23
खालीलपैकी सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता?
प्रश्न
24
पुढीलपैकी सूर्यमालिकेतील कोणत्या ग्रहास सर्वात जास्त उपग्रह आहेत?
प्रश्न
25
खालीलपैकी चंद्रावरून प्रकाशकिरण पृथ्वीवर पोहोचायला किती वेळ लागतो?

राहुन गेलेल्या बातम्या

x