27 January 2025 2:56 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-130

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी ताजमहाल कोणत्या साली पूर्ण बांधून झाला?
प्रश्न
2
पुढीलपैकी इटली येथील ‘पिसाचा झुकता मनोरा’ पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागला?
प्रश्न
3
पुढीलपैकी बांगला देशाची सीमा एकुण किती किमी आहे?
प्रश्न
4
खालीलपैकी उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात?
प्रश्न
5
खालीलपैकी ‘चीनची भिंत’ किती मीटर उंच आहे?
प्रश्न
6
खालीलपैकी नेपाळ या देशाची सीमा किती किमी आहे?
प्रश्न
7
खालीलपैकी खूपूचा पिरॅमिड किती एकर जागेवर पसरलेला आहे?
प्रश्न
8
खालीलपैकी पृथ्वीच्या सर्वात जवळचा खगोल कोणता?
प्रश्न
9
खालीलपैकी जगाच्या लोकसंख्येत भारताच्या लोकसंख्येची टक्केवारी किती आहे?
प्रश्न
10
खालीलपैकी चीन या देशाची सीमा किती किमी आहे?
प्रश्न
11
पुढीलपैकी चीनची भिंत किती मीटरपर्यंत जाड आहे?
प्रश्न
12
पुढीलपैकी द. स्पेन मधील ‘अल्हाम्ब्रा राजवाडा’ कोणत्या शतकामध्ये बांधण्यात आला?
प्रश्न
13
आपण कोणत्या ग्रहावर राहतो?
प्रश्न
14
पुढीलपैकी ‘फ्रान्स’ या देशाचे राष्ट्रीय चिन्ह कोणते?
प्रश्न
15
खालीलपैकी जगाच्या लोकसंख्येत ‘पाकिस्तान’ च्या लोकसंख्येची टक्केवारी किती?
प्रश्न
16
खालीलपैकी उत्तर अमेरिकेच्या गवताळ प्रदेशातील मृदा कोणत्या पिकला उपयुक्त आहे?
प्रश्न
17
खालीलपैकी जगाच्या लोकसंख्येत ‘चीन’ या देशाच्या लोकसंख्येची टक्केवारी किती आहे?
प्रश्न
18
खालीलपैकी इटली येथील ‘पिसाचा झुकता मनोरा’ किती मीटर उंच आहे?
प्रश्न
19
खालीलपैकी नानाकिंग मनोरा कोणत्या शतकात बांधण्यात आला?
प्रश्न
20
पुढीलपैकी चंद्रावर सर्वप्रथम मानवाने पाऊल केव्हा ठेवले?
प्रश्न
21
खालीलपैकी हिऱ्याच्या खाणी कोठे आहेत?
प्रश्न
22
खालीलपैकी ‘रोम येथील भूमिगत कब्रस्तान’ किती हेक्टरवर पसरलेले आहे?
प्रश्न
23
पुढीलपैकी ‘जर्मनी’ या देशाचे राष्ट्रीय चिन्ह कोणते?
प्रश्न
24
खालीलपैकी ब्रिटन या देशाचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहे?
प्रश्न
25
खालीलपैकी जगात कोणत्या राष्ट्राची लोकसंख्या सर्वाधिक आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x