25 December 2024 7:11 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-133

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
राष्ट्रसंघाने खालीलपैकी ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून कोणते वर्ष जाहीर केले?
प्रश्न
2
सुरत अधिवेशनात कॉंग्रेसमध्ये फुट व टिळकांना मंडालळे येथे सहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा केव्हा देण्यात आली?
प्रश्न
3
सन २००८ साली राष्ट्रसंघाने खालीलपैकी कोणते वर्ष जाहीर केले?
प्रश्न
4
खालीलपैकी गांधीजींनी चंपारण्य येथे ‘निळीचा सत्याग्रह’ केव्हा केला?
प्रश्न
5
८५११ मीटर एवढी उंची खालीलपैकी कोणत्या शिखराची आहे?
प्रश्न
6
खालीलपैकी आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये एकूण किती न्यायाधीश असतात?
प्रश्न
7
कलकत्ता अधिवेशनात चतुःसूत्रीचा ठराव केव्हा पास करण्यात आला?
प्रश्न
8
खालीलपैकी सर्वाधिक उंचीवरील विमानतळ कोणते?
प्रश्न
9
पुढीलपैकी राष्ट्रसंघाने ‘आंतरराष्ट्रीय जैव विविधता वर्ष’ म्हणून कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले?
प्रश्न
10
खालीलपैकी संयुक्त राष्ट्रसंघाचे सहावे सरचिटणीस कोण होते?
प्रश्न
11
खालीलपैकी ‘मकालू’ या शिखराची उंची किती आहे?
प्रश्न
12
टिळकांनी पुण्यातून होमरूल लीग चळवळ केव्हा सुरु केली?
प्रश्न
13
प्लासीच्या युद्धामध्ये इंग्रजांचे २९ सैनिक तर नवाबाचे किती सैनिक मारल्या गेले?
प्रश्न
14
खालीलपैकी शासनाने महात्मा गांधीजींना अटक केव्हा केली?
प्रश्न
15
खालीलपैकी ‘अल्हाम्ब्रा राजवाडा’ कितव्या शतकात बांधण्यात आला?
प्रश्न
16
पुढीलपैकी ‘कांचनगंगा’ या शिखराची उंची किती आहे?
प्रश्न
17
‘आंतरराष्ट्रीय बटाटा वर्ष’ कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले?
प्रश्न
18
‘जेवियर पेटेझ द क्युलर’ हे संयुक्त राष्ट्रसंघाचे कितवे सरचिटणीस आहेत?
प्रश्न
19
पुढीलपैकी चित्तरंजन दास यांनी अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केव्हा केली?
प्रश्न
20
‘आंतरराष्ट्रीय वनवर्ष’ कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले?
प्रश्न
21
रॉबर्ट क्लाईव्ह हा बंगालचा गव्हर्नर बनून भारतात केव्हा आला?
प्रश्न
22
पुढीलपैकी विश्वस्त परिषदेच्या वर्षातून एकूण किती सभा घेतल्या जातात?
प्रश्न
23
खालीलपैकी संयुक्त राष्ट्रसंघाचे पहिले सरचिटणीस कोण होते?
प्रश्न
24
गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आग्रहावरून गांधीजी भारतात केव्हा आले?
प्रश्न
25
वाराणसी येथील अधिवेशनात वसाहतीच्या स्वराज्याची घोषणा केव्हा करण्यात आली?

राहुन गेलेल्या बातम्या

x