25 December 2024 6:48 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-134

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी ‘मास्को’ येथे जगातील कोणते प्रसिध्द ठिकाण आहे?
प्रश्न
2
खालीलपैकी ‘ओपेरा हाउस’ हे प्रसिध्द स्थळ कोणत्या ठिकणी आहे?
प्रश्न
3
पुढीलपैकी ‘मावरी’ या जमातीचे वैशिष्टे काय आहे?
प्रश्न
4
‘ओस्टयाक’ या जमातीचे वैशिष्ट्य काय आहे?
प्रश्न
5
सुचीपर्णी अरण्याच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणती जमात आढळते?
प्रश्न
6
एन्जल या धबधब्याची खालीलपैकी उंची किती आहे?
प्रश्न
7
खालीलपैकी ‘लंडन’ येथे जगातील कोणते प्रसिध्द ठिकाण आहे?
प्रश्न
8
‘मादार्ल्स फॉल्स’ या धबधब्याची उंची किती आहे?
प्रश्न
9
‘गवाना’ या धबधब्याची उंची किती आहे?
प्रश्न
10
खालीलपैकी ‘झिया’ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
प्रश्न
11
‘बाफिन’ या बेटाचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
12
खालीलपैकी ‘हिथ्रो’ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
प्रश्न
13
‘तिआमेनान चौक’ हे जगातील प्रसिध्द ठिकाण कोठे आहे?
प्रश्न
14
‘रेड इंडियन’ ही जमात प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळते?
प्रश्न
15
खालीलपैकी ‘एस्किमो’ ही जमात सामान्यतः कोणत्या प्रदेशामध्ये आढळते?
प्रश्न
16
खालीलपैकी ‘कोलंबस’ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
प्रश्न
17
खालीलपैकी ‘टेक्सास’ येथे कोणते आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे?
प्रश्न
18
‘ग्रीनलँड’ हे बेट कोणत्या खंडामध्ये येते?
प्रश्न
19
खालीलपैकी ‘झुलू’ या जमातीचा मुख्य व्यवसाय कोणता आहे?
प्रश्न
20
अटलांटा येथे खालीलपैकी कोणते आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे?
प्रश्न
21
‘वेस्ट मिनिस्टर’ हे जगातील प्रसिध्द ठिकाण खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
22
‘न्यू गिनी’ या बेटाचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
23
‘ब्लॅक फेलोज’ ही जमात प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळते?
प्रश्न
24
खालीलपैकी ‘ओस्टयाक’ या जमातीचे व्यवसाय कोणते आहे?
प्रश्न
25
खालीलपैकी ‘गाऊची’ या जमातीचा व्यवसाय कोणता आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x