27 January 2025 3:08 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-135

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी ‘बैकल’ हे सरोवर कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
2
उत्तर अमेरिका या खंडाचे एकूण क्षेत्र किती टक्के आहे?
प्रश्न
3
‘काराकुम’ या वाळवंटाचे क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
4
खालीलपैकी जगातील सर्वात खंड कोणता?
प्रश्न
5
काळा खंड म्हणून कोणत्या खंडाला ओळखले जाते?
प्रश्न
6
‘सुपिरिअर लेक’ या सरोवराचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
7
‘थर’ या वाळवंटाचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
8
‘ब्रम्हपुत्रा’ नदीची लांबी किती आहे?
प्रश्न
9
जगातील सर्वात मोठे खंड कोणते?
प्रश्न
10
‘ग्रेट बियर’ या गोड्या पाण्याच्या सरोवराचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
11
खालीलपैकी जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोठे आहे?
प्रश्न
12
‘झैरे’ ही जगातील महत्वाची नदी कोणत्या देशामध्ये आहे?
प्रश्न
13
खालीलपैकी प्रशांत महासागराने एकूण किती टक्के क्षेत्र व्यापले आहे?
प्रश्न
14
‘व्हिक्टोरिया लेक’ हे गोड्या पाण्याचे सरोवर कोठे आहे?
प्रश्न
15
पुढीलपैकी ‘सुपिरिअर लेक’ हे गोड्या पाण्याचे सरोवर कोठे आहे?
प्रश्न
16
‘टंगानिका’ या सरोवराचे एकूण क्षेत्रफळ किती?
प्रश्न
17
‘यांगत्से’ ही नदी खालीलपैकी प्रदेशमध्ये आहे?
प्रश्न
18
‘मिसिसिपी’ या नदीची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
19
जगात सर्वात जास्त दाटीदाटीने वसलेली राष्ट्रे कोणत्या खंडात आहेत?
प्रश्न
20
पुढीलपैकी अटलांटिक महासागराने एकूण किती टक्के क्षेत्र व्यापले आहे?
प्रश्न
21
‘ऑस्ट्रेलियन’ वाळवंटाचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
22
खालीलपैकी सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला खंड कोणता?
प्रश्न
23
पुढीलपैकी ‘मिशिगन’ या सरोवराचे क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
24
खालीलपैकी ‘नायजर’ या नदीची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
25
युरोप या खंडाचे एकूण क्षेत्र किती टक्के आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x