25 December 2024 6:51 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-137

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी मानवी शरीरात एकूण किती इंद्रिय संस्था कार्यरत असतात?
प्रश्न
2
रंगांच्या तीव्रतेतील फरक मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा उपयोग करतात?
प्रश्न
3
खालीलपैकी पंचायत समित्या केव्हा अस्तित्वात आल्या?
प्रश्न
4
जिभेच्या मध्यभागावर पुढीलपैकी कोणत्या स्वादाचे ज्ञान होते?
प्रश्न
5
खालीलपैकी प्रथिनांमार्फत शरीरास किती टक्के उर्जा पुरविली जाते?
प्रश्न
6
पंचायतसमिती मध्ये मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखीव आहे?
प्रश्न
7
संपत्तीचा हक्क हा कोणता हक्क आहे?
प्रश्न
8
हिमनगाचा किती भाग पाण्यावर तरंगतो?
प्रश्न
9
खालीलपैकी ‘कावीळ’ हा रोग शरीराच्या कोणत्या अवयवाला होतो?
प्रश्न
10
मानवी शरीरामध्ये वजनाच्या किती टक्के पाणी असते?
प्रश्न
11
पंचायत समितीवर स्त्रियांसाठी एकूण किती टक्के जागा राखीव करण्यात आल्या आहेत?
प्रश्न
12
एक किलो म्हणजे किती पौंड असते?
प्रश्न
13
नियंत्रक महालेखा पक्षकाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?
प्रश्न
14
भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा कोणता प्रमुख असतो?
प्रश्न
15
खालीलपैकी किती पावलांचा एक नॉटीकल मैल होतो?
प्रश्न
16
एन्डोस्कोप या उपकरणाचा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
17
सध्या भारतात राज्य व केंद्र शासित प्रदेशांची संख्या किती आहे?
प्रश्न
18
संसदेच्या पहिल्या सभागृहास काय म्हणतात?
प्रश्न
19
एक हेक्टर बरोबर किती एकर असते?
प्रश्न
20
खालीलपैकी जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीचे ज्ञान होते?
प्रश्न
21
एका पंचायत समितीत किती सदस्य असू शकतात?
प्रश्न
22
विभागीय आयुक्ताच्या निर्णयाविरुद्ध किती दिवसांच्या आत राज्यशासनाकडे दाद मागता येते?
प्रश्न
23
पुढीलपैकी माणसाच्या कायिकपेशीत गुणसूत्रांची संख्या किती असते?
प्रश्न
24
पुढीलपैकी न्युमोनिया हा रोग शरीराच्या कोणत्या अवयवास होतो?
प्रश्न
25
पुढीलपैकी ‘टायफाईड’ हे आजार शरीराच्या कोणत्या अवयवास होते?

राहुन गेलेल्या बातम्या

x