25 December 2024 6:25 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-14

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
देशात उत्तर प्रदेश व महाराष्ट्र या राज्यानंतर तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक लोकसभेच्या जागा कोणत्या राज्यात आहेत?
प्रश्न
2
भारतात मतदान करण्याचा अधिकार वयाचे ………… वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळतो.
प्रश्न
3
सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कुठे आहे?
प्रश्न
4
जगात कुत्रिम सुर्यनिर्मितीचा प्रयोग हाती घेतलेला देश कोणता?
प्रश्न
5
सुदिरामन चषक ………….. शी संबंधित आहे.
प्रश्न
6
जगातील पहिल्या क्रमांकाची स्मार्ट फोन उत्पादक कंपनी कोणती?
प्रश्न
7
निर्मला सीतारमन यांचाकडे कोणते कॅबिनेट मंत्रीपद आहे?
प्रश्न
8
इंडिया फर्स्ट हे विदेश धोरण असणारा भारताचा शेजारी देश कोणता?
प्रश्न
9
महाराष्ट्रात देशातील एकमेव सेंटर फॉर वन हेल्थ हे केंद्र ………….. येथे उभारण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.
प्रश्न
10
सामजिक न्यायाचे जनक म्हणून ओळखले जाणारे राजे कोण आहेत?
प्रश्न
11
जगात जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा उत्पादक देश कोणता?
प्रश्न
12
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते?
प्रश्न
13
भारतात सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले तसेच सर्वाधिक विदेशी गुंतवणूक आकर्षण करणारे आणि देशात सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते?
प्रश्न
14
जागतिक स्वच्छता दिवस केव्हा साजरा केला जातो?
प्रश्न
15
भारतीय सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख कोण आहेत?
प्रश्न
16
युनोने सन ………….. हे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले होते.
प्रश्न
17
जगातील सर्वात मोठी सरकारी मालकीची तेल शुद्धीकरण कंपनी कोणत्या देशात आहे?
प्रश्न
18
पुणे येथील ‘सार्वजनिक सभेची’ स्थापना केलेल्या घटनेस सन २०१९ या वर्षी किती वर्षे पूर्ण झाली?
प्रश्न
19
भारतात आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य कोणते?
प्रश्न
20
अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली?
प्रश्न
21
सीआरपीएफचे मुख्यालय कुठे आहे?
प्रश्न
22
भारताच्या लोकपालाचे मुख्यालय कुठे आहे?
प्रश्न
23
कचरा निर्मितीत भारताचा कोणता क्रमांक लागतो?
प्रश्न
24
महाराष्ट्रात पहिले कौटुंबिक न्यायालय ……………. येथे सुरु करण्यात आले होते.
प्रश्न
25
भारताचे पहिले नागरीक कोण असतात?

राहुन गेलेल्या बातम्या

x