27 January 2025 3:08 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-141

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी ‘सुकेनाम’ या धबधब्याची उंची किती आहे?
प्रश्न
2
युतीगार्द हा धबधबा कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
3
शिकार करणे हे खालीलपैकी कोणत्या जमातीचे व्यवसाय आहे?
प्रश्न
4
खालीलपैकी आफ्रिका खंडाचे एकूण क्षेत्र किती टक्के आहे?
प्रश्न
5
खालीलपैकी रशिया येथे कोणते वाळवंटी प्रदेश आहे?
प्रश्न
6
कलाहारी वाळवंट कोणत्या खंडामध्ये आहे?
प्रश्न
7
कोलोरोडो हे वाळवंट कोणत्या खंडामध्ये आहे?
प्रश्न
8
‘थर’ या वाळवंटी प्रदेशाचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
9
न्यूझीलंड या प्रदेशमध्ये खालीलपैकी कोणती आढळते?
प्रश्न
10
‘गवाना’ हा धबधबा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
11
खालीलपैकी कलाहारी हे वाळवंटी प्रदेश कोणत्या खंडामध्ये आहे?
प्रश्न
12
सूर्यकिरणे पृथ्वीवर येण्याचा कालावधी किती आहे?
प्रश्न
13
ग्रेट व्हिक्टोरिया या वाळवंटाचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
14
खालीलपैकी ‘मका’ या पिकाचे सर्वात जास्त उत्पादन कोठे घेतले जाते?
प्रश्न
15
खालीलपैकी ‘किरगिज’ या जमातीचे व्यवसाय कोणते आहे?
प्रश्न
16
खालीलपैकी ‘चहा’ हे कोणत्या देशाचे प्रमुख उत्पादन आहे?
प्रश्न
17
खालीलपैकी आशियातील सर्वात मोठी नदी कोणती?
प्रश्न
18
पुढीलपैकी ‘गोबी’ हा वाळवंटी प्रदेश कोणत्या खंडात येतो?
प्रश्न
19
‘बुशमेन’ ही जमात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात आढळते?
प्रश्न
20
खालीलपैकी ‘पिग्मी’ हे जमात कोणत्या प्रदेशात आढळून येते?
प्रश्न
21
खालीलपैकी ग्रेट बियर या सरोवराचे क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
22
खालीलपैकी जगातील सर्वात मोठा व खोल महासागर कोणता?
प्रश्न
23
एन्जल या धबधब्याची उंची किती आहे?
प्रश्न
24
दक्षिण अमेरिका खंडाचे एकूण क्षेत्रफळ किती?
प्रश्न
25
३३,००० चौ.किमी. एवढे क्षेत्रफळ पुढीलपैकी कोणत्या सरोवराचे आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x