25 December 2024 7:10 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-144

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी १२ मार्च हा दिन कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?
प्रश्न
2
पुढीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो?
प्रश्न
3
तरुण माणसाचा श्वासोच्छवासाचा वेग दर मिनिटास किती असतो?
प्रश्न
4
खालीलपैकी आमसभेचे वर्षातून एकदा अधिवेशन केव्हा होते?
प्रश्न
5
संयुक्त राष्ट्रसंघाने ‘आंतरराष्ट्रीय तांदूळ वर्ष’ म्हणून कोणत्या वर्षाला जाहीर केले आहे?
प्रश्न
6
संयुक्त राष्ट्रसंघाचे तिसरे सरचिटणीस कोण होते?
प्रश्न
7
जागतिक व्यापार संघटनेचे किती देश सदस्य आहेत?
प्रश्न
8
इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
9
खालीलपैकी विजेच्या दिव्यात कोणती तार वापरतात?
प्रश्न
10
कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी कोणता दिन साजरा केला जातो?
प्रश्न
11
अन्न व कृषी संघटनेची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
12
पुढीलपैकी सर्वात जास्त प्रथिने कशामध्ये असतात?
प्रश्न
13
अमेरिकेचे अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी ‘लीग ऑफ नेशन्स’ ची स्थापना कव्हा केली?
प्रश्न
14
माहिती अधिकार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करतात?
प्रश्न
15
इंटरपोल या संघटनेचे किती देश सदस्य आहेत?
प्रश्न
16
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थपना खालीलपैकी केव्हा झाली?
प्रश्न
17
खालीलपैकी ‘बान की मून’ हे संयुक्त राष्ट्रसंघाचे कितवे सरचिटणीस होते?
प्रश्न
18
खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते?
प्रश्न
19
खालीलपैकी उद्योग दिन केव्हा साजरा केला जातो?
प्रश्न
20
जागतिक पोस्टल संघटनेची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
21
विजयालक्ष्मी पंडित या खालीलपैकी कोणत्या साली आमसभेच्या अध्यक्ष होत्या?
प्रश्न
22
आंतरराष्ट्रीय जलवाहतूक सल्लागार मंडळाची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
23
खालीलपैकी रेशीम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
प्रश्न
24
प्रशांत महासागरातील ‘तुवालु’ हा युनोचा सभासद बनणारा कितवा देश आहे?
प्रश्न
25
खालीलपैकी क्षेत्रफळाचे मापन कसे करतात?

राहुन गेलेल्या बातम्या

x