25 December 2024 6:58 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-146

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते?
प्रश्न
2
आंतरराष्ट्रीय बटाटा वर्ष हे वर्ष राष्ट्रसंघाने कोणत्या वर्षी जाहीर केले?
प्रश्न
3
खालीलपैकी संसर्गजन्य रोग कोणता?
प्रश्न
4
सौरभौतिक वर्ष म्हणून राष्ट्रसंघाने कोणते वर्ष जाहीर केले?
प्रश्न
5
हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे?
प्रश्न
6
लुकेमिया हा रोग शरीराच्या कोणत्या ठिकाणी होतो?
प्रश्न
7
बुट्रास घाली हे संयुक्त राष्ट्रसंघाचे कितवे सरचिटणीस होते?
प्रश्न
8
क्षेत्रफळाचे मापन कसे करतात?
प्रश्न
9
मानवी शरीरातील पाठीच्या मणक्यांची संख्या किती असते?
प्रश्न
10
साधे व अस्तित्व दशक हे राष्ट्रसंघाने केव्हा जाहीर केले?
प्रश्न
11
खालीलपैकी पाण्यामार्फत होणारा रोग कोणता?
प्रश्न
12
पुढीलपैकी कोणता रोग विषाणूपासून होतो?
प्रश्न
13
मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची सख्या किती असते?
प्रश्न
14
खालीलपैकी कवकांपासून होणारा रोग कोणता?
प्रश्न
15
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) संघटनेचे किती देश सदस्य आहेत?
प्रश्न
16
संयुक्त राष्ट्रसंघाचे पाहिले सरचिटनिस कोण होते?
प्रश्न
17
पुढीलपैकी कोणता रोग विषाणूपासून होत नाही?
प्रश्न
18
क्षयरोग हा रोग कशामुळे होतो?
प्रश्न
19
मनुष्यास अक्कलदाढा साधारणपणे किती वर्षादरम्यान येतात?
प्रश्न
20
संयुक्त राष्ट्र संघ आंतरराष्ट्रीय बालविकास फंड (UNICEF) ची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
21
खगोल विज्ञान वर्ष हे राष्ट्रसंघाने कोणते वर्षी जाहीर केले?
प्रश्न
22
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
23
पायोरिया हे आजार शरीराच्या कोणत्या अवयवाला होते?
प्रश्न
24
२०११ हे वर्ष राष्ट्रसंघाने कोणते वर्ष म्हणून जाहीर केले?
प्रश्न
25
सुखा रोग हा शरीराच्या कोणत्या अवयवाला होतो?

राहुन गेलेल्या बातम्या

x