25 December 2024 7:02 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-153

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
मेंडेल ने कोणत्या रोपावर अनुवांशिकतेने प्रयोग केले?
प्रश्न
2
औरंगाबाद जिल्ह्याची एकूण घनता किती आहे?
प्रश्न
3
गोंदिया जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे?
प्रश्न
4
नागपूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे?
प्रश्न
5
इंदौर येथे कोणते प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे?
प्रश्न
6
महाराष्ट्रातील नारळ संशोधन केंद्र कोणत्या जिल्हामध्ये आहे?
प्रश्न
7
महाराष्ट्रातील पहिला पंचतारिका हॉटेल कोठे आहे?
प्रश्न
8
महाराष्ट्रातील यावला (जळगाव) येथे कोणते संशोधन केंद्र आहे?
प्रश्न
9
खालीलपैकी शिवाजी विद्यापीठ कोठे आहे?
प्रश्न
10
शरीराचा तोल सांभाळण्यासाठी कार्याशी मेंदूचा कोणता भाग निगडीत आहे?
प्रश्न
11
गांढूळ हा प्राणी कोणत्या संघात येतो?
प्रश्न
12
खालीलपैकी दापोली येथे कोणते विद्यापीठ आहे?
प्रश्न
13
महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी कोठे आहे?
प्रश्न
14
महाराष्ट्रातील पहिला सहकरी साखर कारखाना कोठे आहे?
प्रश्न
15
गडचिरोली जिल्ह्याचा एकूण साक्षरता दर किती आहे?
प्रश्न
16
जंतरमंतर हा प्रसिद्ध पर्यटनस्थळ कोठे आहे?
प्रश्न
17
महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती?
प्रश्न
18
महाराष्ट्र पशु व मत्स्यविद्यापीठ कोठे आहे?
प्रश्न
19
गोंडवाना विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
20
खालीलपैकी महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे?
प्रश्न
21
वृंदावन गार्डन हे प्रसिद्ध ठिकाण कोठे आहे?
प्रश्न
22
रामकृष्ण मठ हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ कोठे आहे?
प्रश्न
23
खालीलपैकी गवत संशोधन केंद्र कोठे आहे?
प्रश्न
24
खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते?
प्रश्न
25
महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोठे आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x