27 January 2025 2:47 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-154

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
मुचकुंद प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
2
महारष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते?
प्रश्न
3
शेगाव (बुलढाणा) येथे कोणाची समाधी आहे?
प्रश्न
4
महाराष्ट्रातील सर्वात पहिले दूरदर्शन केंद्र कोठे आहे?
प्रश्न
5
छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे?
प्रश्न
6
महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोठे आहे?
प्रश्न
7
भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
8
पैठण येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे?
प्रश्न
9
विद्युतीकरणाबाबत भारतीय रेल्वेचा जगात कितवा क्रमांक लागतो?
प्रश्न
10
खालीलपैकी दुर्गापूर औष्णिक प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे?
प्रश्न
11
दक्षिण-पूर्व रेल्वे विभागाचे केंद्र कोठे आहे?
प्रश्न
12
महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ कोणते?
प्रश्न
13
माहुली (सातारा) येथे कोणाची समाधी आहे?
प्रश्न
14
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे?
प्रश्न
15
भारतातील पहिली विद्युत रेल्वेगाडी केह सुरु झाली?
प्रश्न
16
घृणेश्वर ही ज्योतिर्लिंग कोठे आहे?
प्रश्न
17
भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हणतात?
प्रश्न
18
भारताचे मध्यवर्ती शहर कोणते?
प्रश्न
19
पूर्व रेल्वे विभागाची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
20
सरहद्द रेल्वे विभागाची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
21
संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोठे आहे?
प्रश्न
22
उत्तर-मध्य रेल्वे विभागाचे केंद्र कोणते आहे?
प्रश्न
23
महाराष्ट्रातील सर्वात पहिले आकाशवाणी केंद्र कोठे आहे?
प्रश्न
24
भाक्रानांगल प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
25
मध्यप्रदेश मध्ये खालीलपैकी कोणता प्रकल्प आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x