25 December 2024 6:06 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-155

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
युनिसेफचे कार्यालय कोठे आहे?
प्रश्न
2
चठढझ कायदा कोणत्या कायद्यामुळे रद्द झाला?
प्रश्न
3
जागतिक क्षयरोग दिन केव्हा साजरा केला जातो?
प्रश्न
4
खालीलपैकी कोणता देश सार्क समूहाचा सदस्य नाही?
प्रश्न
5
कल्हन यांनी कोणते साहित्य लिहिले?
प्रश्न
6
अलिप्तवादी साघ्त्नेमध्ये कोणाचा समावेश होतो?
प्रश्न
7
७ मार्च हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?
प्रश्न
8
११ जुलै हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?
प्रश्न
9
रिजर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजेच?
प्रश्न
10
राष्ट्रकुल संघटनेचे कार्यालय कोठे आहे?
प्रश्न
11
अष्टाधायी हे साहित्य कोणी लिहिले?
प्रश्न
12
मालती माधव यांनी कोणते साहित्य लिहिले?
प्रश्न
13
खालीलपैकी कोणती तापीची उपनदी आहे?
प्रश्न
14
आंतरराष्ट्रीय जलवाहतूक सल्लागार मंडळ चे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
15
‘रियल इंडियन नेव्ही’ च्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी १८ फेब्रुवारी, १८४६ रोजी संप पुकारला व तो त्यांनी कोठे पुकारला?
प्रश्न
16
जागतिक हवामान दिन केव्हा साजरा केला जातो?
प्रश्न
17
भारतीय नागरी हवाई क्षेत्रात नवीनच आगमन केलेल्या ‘एअर एशिया इंडिया’ या कंपनीत कोणत्या भारतीय उद्योगसमूहाची गुंतवणूक आहे?
प्रश्न
18
उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतरातून स्पष्टपणे ऐकू येतो, कारण ……..
प्रश्न
19
जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी कोणाची श्रद्धा होती?
प्रश्न
20
‘भारत हे संघराज्य आहे’ यास खालीलपैकी कोणते तत्त्व आधार देत नाही?
प्रश्न
21
सिल्व्हर फिश साधारणपणे क्षसोब्त आढळतात?
प्रश्न
22
जागतिक एड्स दिन केव्हा असतो?
प्रश्न
23
हिंदू व मुसलमानांना  सुंदर वधूचे (भारत) डोळे अशी उपमा कोणी दिली?
प्रश्न
24
कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे कोणी निश्चित केली आहे?
प्रश्न
25
जगातील सर्वात श्रीमंत देशाचा समूह कोणता?

राहुन गेलेल्या बातम्या

x