25 December 2024 7:01 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-157

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सध्या भारतीय संविधामध्ये एकूण किती परिशिष्टे आहेत?
प्रश्न
2
केसरी वृत्तपत्राचे जनक कोणाला म्हणतात?
प्रश्न
3
स्वातंत्रपूर्व काळात प्रतिसरकारची स्थापना कोणी केली?
प्रश्न
4
सायमन कमिशन केव्हा नेमण्यात आले?
प्रश्न
5
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले?
प्रश्न
6
भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीस केव्हा स्थलांतरीत झाली?
प्रश्न
7
ईस्ट इंडिया कंपनी ची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
8
भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत कोणास गौरविले जाते?
प्रश्न
9
लोकसभेतील किती प्रतिनिधींची नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे?
प्रश्न
10
मूकनायक या पाक्षिकाचे संपादक कोण होते?
प्रश्न
11
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार कुणाला आहे?
प्रश्न
12
आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली?
प्रश्न
13
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची सभासद संख्या किती आहे?
प्रश्न
14
धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या विद्यापीठाची स्थापना केली?
प्रश्न
15
बक्सारची लढाई कोणत्या वर्षी झाली?
प्रश्न
16
भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात?
प्रश्न
17
करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला?
प्रश्न
18
,उल्शी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
प्रश्न
19
सध्या भारतात राज्य व केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती आहे?
प्रश्न
20
पेशवाईची शेवट कोणत्या वर्षी झाला?
प्रश्न
21
महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला?
प्रश्न
22
मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोण प्रसिद्ध आहेत?
प्रश्न
23
भारतीय स्वातंत्र्याचा पहिला उठाव केव्हा झाला?
प्रश्न
24
राज्य सभेच्या सभासदाची किमान वयोमर्यादा किती आहे?
प्रश्न
25
प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?

राहुन गेलेल्या बातम्या

x