25 December 2024 7:08 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-158

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
ब्रिटीश पार्लमेंटने भारतीय स्वातंत्र्याचा कायदा केव्हा पास केला?
प्रश्न
2
विधवा आश्रम या संघटनेचे संस्थापक कोण होते?
प्रश्न
3
सर्वात मोठी टपाल कचेरी कोठे आहे?
प्रश्न
4
सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते?
प्रश्न
5
पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकारची स्थापना केव्हा सुरु करण्यात आली?
प्रश्न
6
आर्यांचा आद्य ग्रंथ कोणता?
प्रश्न
7
सर्वात जास्त पावसाचा जिल्हा कोणता?
प्रश्न
8
ब्राम्होसमाज या संघटनेची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
9
वणी (नाशिक) हे ठिकाण कोणत्या शक्तीपीठासाठी प्रसिद्ध आहे?
प्रश्न
10
त्रीमंत्री कमिशन भारतात केव्हा आले?
प्रश्न
11
मराठवाड्याची राजधानी कोणती?
प्रश्न
12
भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर कोणते?
प्रश्न
13
न्यू इंडिया या वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत?
प्रश्न
14
रेणुकादेवी हे शक्तीपीठ कोठे आहे?
प्रश्न
15
सर्वात जास्त जंगले असलेला जिल्हा कोणता?
प्रश्न
16
इंडिया या वृत्तपत्राचे संस्थापक कोण?
प्रश्न
17
सर्वात जास्त लोहमार्गाची घनता कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
18
कोल्हापूर येथे कोणते शक्तीपीठ आहे?
प्रश्न
19
सोलापूर जिल्हा कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे?
प्रश्न
20
दक्षिणेची गंगा कोणत्या नदीला म्हणतात?
प्रश्न
21
पंजाबी या वृत्तपत्राचे संस्थापक कोण?
प्रश्न
22
गांधीजींनी कायदेभंग चळवळ केव्हा मागे घेतली?
प्रश्न
23
ओझर (नाशिक) येथे कोणत्या विनायकाचे मंदिर आहे?
प्रश्न
24
तलावांचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्याला संबोधले जाते?
प्रश्न
25
सात बेटांचे शहर असे कोणत्या शहराला संबोधले जाते?

राहुन गेलेल्या बातम्या

x