27 January 2025 3:03 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-16

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
१५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण?
प्रश्न
2
भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक कोण आहेत?
प्रश्न
3
जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता?
प्रश्न
4
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत?
प्रश्न
5
भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत?
प्रश्न
6
जगातील सर्वात उंच इमारत कोणती?
प्रश्न
7
भारतात सर्वात जास्त चहा उत्पादन करणारे राज्य कोणते?
प्रश्न
8
महाराष्ट्रातले सर्वात जुने विद्यापीठ कोणते?
प्रश्न
9
भारतातील पहिले आदर्श डिजिटल गाव कोणते?
प्रश्न
10
भारतातील सर्वात मोठे सोलर पार्क कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
11
‘बाथ’ हे कोणत्या देशाचे चलन आहे?
प्रश्न
12
सन २०१८-१९ च्या रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचा विजेता संघ कोणता आहे?
प्रश्न
13
आम आदमी पक्षाचे निवडणूक चिन्ह कोणते?
प्रश्न
14
शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार दरवर्षी केव्हा दिला जातो?
प्रश्न
15
सी. के. नायडू करंडक, कुचबिहार करंडक, विजय मार्चंद चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
16
समझोता रेल्वे एक्स्प्रेस कोणत्या दोन देशादरम्यान धावते?
प्रश्न
17
सन २०२० ची १७ वर्षाखालील महिला विश्वचषक / कुमारी फूटबॉल विश्वचषक स्पर्धा कुठे आयोजित करण्यात येणार आहे?
प्रश्न
18
मिहान प्रकल्प कुठे उभारण्यात आलेला आहे?
प्रश्न
19
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा खनिज तेल निर्यातदार देश कोणता?
प्रश्न
20
१८ वी जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ च्या पदक तालिकेत प्रथम क्रमांकाचा देश कोणता?
प्रश्न
21
जगातील सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे?
प्रश्न
22
युनो (UNO) संघटनेचे मुख्यालय कुठे आहे?
प्रश्न
23
जगात सर्वाधिक दुध उत्पादन करणारा देश कोणता?
प्रश्न
24
सन २०१८ च्या फिफा फूटबॉल वर्ल्डकप विजेता संघ कोणता?
प्रश्न
25
युरोप खंडातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश कोणता?

राहुन गेलेल्या बातम्या

x