27 January 2025 3:06 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-160

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महाराष्ट्राच्या समुद्रकिनारपट्टीची लांबी किती आहे?
प्रश्न
2
‘सेमिनरी हिल्स’ हे वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
3
खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते?
प्रश्न
4
महाराष्ट्रात सर्वात जास्त लोहमार्ग असलेला जिल्हा कोणता?
प्रश्न
5
लोखंडाच्या उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
प्रश्न
6
तांब्याच्या उत्पादनात प्रथम असलेले राज्य कोणते?
प्रश्न
7
अशोकस्तंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
8
डेक्कन ओडिसी रेल्वेचा प्रवास किती राज्यांतून होतो?
प्रश्न
9
मार्च २०१० पर्यंत विद्युतीकरण झालेले रेल्वे मार्ग किती टक्क्के झाले होते?
प्रश्न
10
महाराष्ट्रातील १००% साक्षरतेचा जिल्हा कोणता?
प्रश्न
11
साखरेच्या उत्पादनात प्रथम क्रमांकावर असलेले राज्य कोणते?
प्रश्न
12
सध्या देशात किती तेलशोधक कारखाने आहेत?
प्रश्न
13
महाराष्ट्रात सर्वात जास्त विद्युत तयार करणारा जिल्हा कोणता?
प्रश्न
14
सध्या भारतात प्रतिदिन, प्रतिव्यक्ती दुधाची उपलब्धता किती आहे?
प्रश्न
15
भारतातील एकूण खनिज तेलाच्या वापरापैकी किती टक्के खनिज तेलाचे उत्पादन भारतात होते?
प्रश्न
16
मणिपूर राज्याची राजधानी कोणती आहे?
प्रश्न
17
‘कांचनगंगा’ हे हिमालयातील शिखर कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
18
देशातील एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकसंख्या हि अनुसूचित जमातींची होती?
प्रश्न
19
महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता?
प्रश्न
20
महाराष्टातील सर्वात कमी साक्षरतेचा पहिला जिल्हा कोणता?
प्रश्न
21
इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
22
दत्ताचे जागृतस्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
23
तिल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतले?
प्रश्न
24
महाराष्ट्रात सर्वात कमी लोहमार्ग असलेला जिल्हा कोणता?
प्रश्न
25
लेंडी प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभारलेला आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x