21 November 2024 2:00 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-161

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पंजाब ची राजधानी कोणती आहे?
प्रश्न
2
सिल्वासा ही कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे?
प्रश्न
3
हिराकुंड प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे?
प्रश्न
4
कोळशाच्या उत्पादनात प्रथम असलेले राज्य कोणते?
प्रश्न
5
लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते?
प्रश्न
6
दबोलीन आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
प्रश्न
7
बंगाल, बिहार, ओरिसा राज्यात कोळशाच्या किती टक्के खाणी आहेत?
प्रश्न
8
भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते?
प्रश्न
9
गंडक नदीचे उगमस्थान कोणते?
प्रश्न
10
कलकत्ता मेट्रो ची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
11
भारतातील सर्वात पहिली विद्युत गाडी केव्हा सुरु झाली?
प्रश्न
12
भारतीय अवकाश संशोधन केंद्राची (इस्त्रो) ची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
13
सिमेंटच्या उत्पादनात प्रथम असलेले राज्य कोणते?
प्रश्न
14
राजवाड्यांचे शहर कोणत्या शहराला म्हटले जाते?
प्रश्न
15
तामिळनाडू मध्ये कोणता प्रकल्प आहे?
प्रश्न
16
भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर कोणते?
प्रश्न
17
टीन चे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते?
प्रश्न
18
२०११ च्या जनगणनेनुसार दर हजार पुरुषांमागे महिलांची संख्या किती होती?
प्रश्न
19
सिंद्री प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
20
किती वर्षे वयाच्या व्यक्तींचा समावेश जनगणनेत करण्यात आला आहे?
प्रश्न
21
साबरमती नदी कोणत्या राज्यातून वाहते?
प्रश्न
22
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
प्रश्न
23
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताने जगात किती क्षेत्र व्यापले आहे?
प्रश्न
24
खालीलपैकी चंडीगडची मुख्य भाषा कोणती?
प्रश्न
25
भारतातील एकूण बेटांची संख्या किती आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x