27 January 2025 2:55 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-163

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो?
प्रश्न
2
भारताचे क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
3
मोहेंजोदडो संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात सापडली?
प्रश्न
4
हडप्पा संस्कृतीतील लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता?
प्रश्न
5
‘जय’ नावांच्या ग्रंथाला पुढे काय म्हटल्या गेले?
प्रश्न
6
पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के भाग दिसतो?
प्रश्न
7
कोणत्या महासागरामध्ये सर्वात जास्त बर्फाच्छादित प्रदेश आहे?
प्रश्न
8
भारत सरकारने कोणत्या साली गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त केला?
प्रश्न
9
गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी कोणाच्या अधिपत्याखाली होते?
प्रश्न
10
आचार्य जांभेकर यांचा जन्म कोणत्या साली झाला?
प्रश्न
11
क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा जगात कितवा क्रमांक आहे?
प्रश्न
12
विष्णुगुप्त ऊर्फ चाणक्य हा चंद्रगुप्ताचा कोण होता?
प्रश्न
13
गाडगे महाराज यांचा मृत्यू कोणत्या साली झाला?
प्रश्न
14
अरेबियन वाळवंटी प्रदेश कोणत्या खंडात आहे?
प्रश्न
15
भरतपूर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
16
सार्वजनिक काका हे कोणाचे टोपणनाव आहे?
प्रश्न
17
हिंदी महासागराने एकूण क्षेत्र व्यापलेले आहे?
प्रश्न
18
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
19
महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोण ओळखले जातात?
प्रश्न
20
अंधार कोठडीची घटना कोठे घडली होती?
प्रश्न
21
भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता?
प्रश्न
22
किसन बाबुराव हजारे यांचे टोपणनाव काय आहे?
प्रश्न
23
‘बुडणाऱ्या बॅंकेवरील पुढील तारखांचा चेक’ असे उद्गार क्रिप्स कोणी काढले होते?
प्रश्न
24
सर्वात जास्त काळ राष्ट्रपतीपदावर कार्यरत राहणारे राष्ट्रपती कोण?
प्रश्न
25
सिंदू नदी कोणत्या दोन देशांमध्ये वाहते?

राहुन गेलेल्या बातम्या

x