21 November 2024 2:17 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-166

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
लोकसभेतील किती प्रतिनिधींची नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे?
प्रश्न
2
संविधानातील तरतुदीनुसार सध्या लोकसभेची सभासद संख्या किती आहे?
प्रश्न
3
काळकर्ते परांजपेंनी ‘स्वराज्य’ हे पत्र केव्हा सुरु केले?
प्रश्न
4
आर्यांच्या स्थिर जीवनाचे चित्र कोणत्या वेदातून दिसते?
प्रश्न
5
ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
प्रश्न
6
महात्मा गांधींनी ‘यंग इंडिया’ या पत्राद्वारे महर्षी कर्वेंच्या कार्याचा गौरव केव्हा केला?
प्रश्न
7
संसदेचे वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने बोलाविणे राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे?
प्रश्न
8
निबंधमालेत एकूण किती अंक प्रकाशित झाले आहेत?
प्रश्न
9
‘निबंधमालेचा’ पहिला अंक केव्हा प्रकाशित झाला?
प्रश्न
10
पेंच प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहाय्याने उभारला गेला आहे?
प्रश्न
11
लेंडी प्रकल्पात महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतले आहे?
प्रश्न
12
मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी केव्हा सुरु केले?
प्रश्न
13
देऊळगाव-रेहकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
14
आर्यांचा आद्य ग्रंथ कोणता?
प्रश्न
15
संसदेच्या दोन अधिवेशनातील कालावधी किती पेक्षा जास्त ठेवता येत नाही?
प्रश्न
16
प्राचीन काळात शेतकरी आपल्या उत्पादनाचा कितवा भाग राजाला कर म्हणून देत असत?
प्रश्न
17
उपराष्ट्रपती यांची निवडणूक लढविण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे?
प्रश्न
18
गोपनाथ सागर किनारा कोठे आहे?
प्रश्न
19
महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या विभागात सर्वाधिक जंगले आहेत?
प्रश्न
20
‘पंचशील’ करार कोणत्या दोन देशांत घडून आला?
प्रश्न
21
राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट कोठे आहे?
प्रश्न
22
आगरकरांनी ‘सुधारक’ हे साप्ताहिक केव्हा सुरु केले?
प्रश्न
23
समता संघातर्फे ‘समता’ हे पत्रक केव्हा सुरु झाले?
प्रश्न
24
प्राचीन काळातील कोणत्या ग्रंथाने भारतीय संगीताचा पाया घटला असे मानले जाते?
प्रश्न
25
देशातील एकूण महिलांपैकी किती टक्के महिलांचा सहभाग उद्योग धंद्यातील रोजगारामध्ये करता येईल?

राहुन गेलेल्या बातम्या

x