25 December 2024 6:58 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-167

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
विधानसभेची किमान सभासद संख्या किती आहे?
प्रश्न
2
पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
3
संविधानानुसार राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण आहे?
प्रश्न
4
जगातील सर्वात मोठे नदीच्या पात्रातील बेट ‘माजोली’ हे कोणत्या नदीच्या पात्रात आहे?
प्रश्न
5
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची एकूण सभासद संख्या किती आहे?
प्रश्न
6
मुंबई उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली कोणती राज्ये येतात?
प्रश्न
7
लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कोणता क्रमांक आहे?
प्रश्न
8
कोणत्या नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते?
प्रश्न
9
जगातील सर्वात लांब धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?
प्रश्न
10
पवन उर्जेमध्ये जगात भारताचे स्थान कितवे आहे?
प्रश्न
11
सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ कोठे आहे?
प्रश्न
12
देवबाग सागर किनारा कोठे आहे?
प्रश्न
13
सायमन कमिशन भारतात कधी आले?
प्रश्न
14
अहमदनगर जिल्ह्याला लागून किती जिल्ह्यांच्या सीमा आहेत?
प्रश्न
15
खालीलपैकी कोणी ‘सत्सार’ या नावाने नियतकालिक सुरु केले होते?
प्रश्न
16
औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असे कोणत्या देशाला म्हटले जाते?
प्रश्न
17
दुधाच्या उत्पादनात भारताचा प्रथम क्रमांक आहे तर अंड्याच्या उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
प्रश्न
18
मल्याळम कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे?
प्रश्न
19
मुसलमानांना दुहेरी मतदानाचा हक्क कोणत्या कायद्याने मिळाला होता?
प्रश्न
20
पंचायत समितीच्या सभापतीस मासिक मानधन किती मिळते?
प्रश्न
21
भारतात आलेले पहिले युरोपियन कोण?
प्रश्न
22
राज्यातील सर्वाधिक सिंचनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता?
प्रश्न
23
जगातील आंबा उत्पादनाच्या किती टक्के आंब्याचे उत्पादन भारतात होते?
प्रश्न
24
राज्याच्या विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती असू शकते?
प्रश्न
25
‘नाथुला खिंड’ भारताच्या कोणत्या राज्यामध्ये आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x