27 January 2025 2:42 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-168

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
काळकर्ते यांचे संपूर्ण नाव काय आहे?
प्रश्न
2
राज्यघटनेतील कोणते कलम पंचायतराजशी संबंधित आहे?
प्रश्न
3
भारतातील पहिला महिला लोकसभा अध्यक्ष कोण होत्या?
प्रश्न
4
हिमोग्लोबिन कोणत्या धातूचा अंश असतो?
प्रश्न
5
जिल्हा परिषदेचा कार्यकाळ किती वर्षाकरिता करण्यात आला?
प्रश्न
6
विधानपरिषदेमध्ये किमान किती सदस्य असणे आवश्यक असते?
प्रश्न
7
साधारणपणे एका प्रांतात किती तालुके येतात?
प्रश्न
8
कायद्यानुसार पंचायत समितीच्या वर्षातून किमान किती बैठकी बोलावणे बंधनकारक आहे?
प्रश्न
9
लाल रक्तपेशी किती दिवस जगतात?
प्रश्न
10
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षास मासिक मानधन किती देण्यात येते?
प्रश्न
11
दुधातील स्निग्धता कोणत्या ऋतूत कमी होते?
प्रश्न
12
रक्तवाहिन्यांचे किती प्रकार आहेत?
प्रश्न
13
राज्यसभेच्या सभासदाची किमान वयोमर्यादा किती आहे?
प्रश्न
14
आचार्य विनोबा भावे यांचे जन्म कोणत्या जिल्ह्यात झाले?
प्रश्न
15
तहसीलदार हा तालुक्याचा कितव्या श्रेणीचा दंडाधिकारी आहे?
प्रश्न
16
राज्यसभेच्या प्रत्येक सभासदाचा कालावधी किती वर्षाचा आहे?
प्रश्न
17
उच्च न्यायालयाच्या न्यायधीशाला वयाची किती वर्षे पूर्ण होईपर्यंत पदावर राहता येते?
प्रश्न
18
गाडगे महाराज यांचा जन्म कोठे झाला?
प्रश्न
19
महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत?
प्रश्न
20
ग्रामसभेच्या वर्षातून किती सभा बोलावणे कायद्यानुसार ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे?
प्रश्न
21
राजर्षी शाहू महाराज यांचे जन्मगाव कोणते?
प्रश्न
22
मानवी रक्ताचे प्रामुख्याने किती गटात वर्गीकरण केले जाते?
प्रश्न
23
विधानसभेची कमाल व किमान सभासदसंख्या सांगा?
प्रश्न
24
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य आपला राजीनामा कोणाच्या नावे देतात?
प्रश्न
25
भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण?

राहुन गेलेल्या बातम्या

x