25 December 2024 6:32 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-17

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?अ) साहित्य अकॅडमीची स्थापना मार्च १९५४ मध्ये झाली आहे.ब) संस्था नोंदणी अधिनियमन १८६० च्या अंतर्गत तिची एक संस्था म्हणून १९५६ मध्ये नोंदणीकृत आहे.क) त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे.ड) अकॅडमीने २४ भाषांना मान्यता दिलेली आहे.
प्रश्न
2
पोक्सो कायद्यातील दुरुस्तीनुसार १२ वर्षाखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीस फाशीची शिक्षा देण्याचे विधेयक मंजूर करणारे अनुक्रमे पहिले तीन राज्य कोणते?अ) मध्यप्रदेशब) राजस्थानक) महाराष्ट्रड) हरियाणा
प्रश्न
3
युनोचे व्यवस्थापन, नियोजन, धोरण आणि पालन विभागाचे सहाय्यक महासचिव म्हणून …………….. या भारतीय व्यक्तीची निवड झाली.
प्रश्न
4
खालील विधानाचा विचार करा आणि कोणते विधान चुकीचे आहे ते ओळखा?अ) भाभा अणुसंशोधन केंद्राचे नवे संचालक १२ मार्च २०१९ रोजी डॉ. ए. के. मोहंती बनले.ब) भाभा अणुसंशोधन केंद्राचे मुख्यालय मुंबई येथे आहे.क) भारतातील पहिले अणुउर्जा केंद्र मुंबईत भाभा अणुसंशोधन केंद्रात सुरु करण्यात आले.
प्रश्न
5
युनेस्कोने जून २०१८ मध्ये भारतातील …………….. या स्थळाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा बहाल केला.
प्रश्न
6
२६ जानेवारी २०१९ रोजीच्या दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे ………. हे होते.
प्रश्न
7
युएन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क या संस्थेने सन २०१९ च्या जागतिक आनंदी देश अहवालानुसार अनुक्रमे पहिले तीन देश कोणते आहेत?
प्रश्न
8
संयुक्त राष्ट्रासंघाविषयी खालीलपैकी चुकीचे विधान कोणते?
प्रश्न
9
पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?अ) कुसुम / KUSUM म्हणजे ऊर्जा सुरक्षा व उत्थान महाअभियान होय.ब) केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाने सुसुम योजना देशातील शेतकऱ्यांमध्ये सौर उर्जेचा वापर वाढवा या उद्देशाने सुरु केली.क) सोलर वाॅटर पंप व अक्षय ऊर्जा प्रकल्प स्थापन करणे हा प्रमुख उद्देश कुसुम योजनेच्या आहे.
प्रश्न
10
महिला व बालविकास मंत्रालयाने कोणते ऑनलाईन पोर्टल सुरु केले आहे ज्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करता येईल?
प्रश्न
11
महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
प्रश्न
12
खालील विधाने वाचा आणि त्यापैकी बरोबर विधान ओळखा.अ) भारताचे ९ वे केंद्रीय मुख्य आयुक्त श्री. सुधीत भार्गव हे बनले.ब) भारताचे पहिले केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त श्री. वजाहत हबीबउल्लाह हे होते.क) सुधीर भार्गव यांची नियुक्ती केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तपदी होण्यापूर्वी आर. के. माथुर हे केंद्रीय मुख्य आयुक्त होते.ड) १ जानेवारी २०१९ रोजी सुधीर भार्गव देशाचे मुख्य माहिती आयुक्त बनले.
प्रश्न
13
व्हेनेझुएला देशाचे परत राष्ट्राध्यक्ष म्हणून मे २०१८ मध्ये ………….. यांची निवड झाली.
प्रश्न
14
खालीलपैकी कोणते विधान / ने  बरोबर आहे / त?अ) २०१७ साली जगात कार्बन डायऑक्साईडचे सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यांमध्ये भारताचे चौथे स्थान आहे.ब) २०१७ मध्ये जगात सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यांमध्ये चीन, अमेरिका, युरोपियन युनियन आणि भारत या चौघांचा समावेश असून त्यांचा जागतिक उत्सर्जनामध्ये हिस्सा ५८ टक्के आहे.क) जागतिक उत्सर्जनामध्ये भारताचा हिस्सा १५ टक्के आहे.
प्रश्न
15
……………… या वकील, पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्ता यांचे फेब्रूवारी २०१८ मध्ये निधन झाले.
प्रश्न
16
सी व्हीजील अॅप निवडणुकीतील पैशाच्या गैरवापरावर तसेच द्वेषमुलक भाषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ………….. यांनी ३ जुलै २०१८ रोजी सादर केले.
प्रश्न
17
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत?
प्रश्न
18
सन २०१८-१९ हे खालीलपैकी ……….. या घटनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे?
प्रश्न
19
महाराष्ट्र सरकारने महिला ग्रामीण भागात सॅनिटरी पॅड …………. या ब्रँडनेमने स्वस्त दारात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रश्न
20
भारत सरकारने जेनेरिक औषधीविषयी जागरूकता निर्माण करणे आणि वापरला प्रोत्साहन मिळावे म्हणून सन २०१९ पासून …………… हा दिवस जन औषधी दिन म्हणून साजरा करण्यात सुरुवात केली.
प्रश्न
21
खालीलपैकी कोणते खेळाडू टेनिस खेळाशी संबंधित आहेत?अ) नोव्हाक जोकोविचब) नाओमी ओसाकाक) ज्युआन मार्टिन डेल पार्टोड) सौरभ चौधरी
प्रश्न
22
सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान जनजागृतीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सदिच्छादूत म्हणून नियुक्त केलेल्या तृतीयपंथीय वर्गातील व्यक्ती ………… आहे.
प्रश्न
23
संप्रिती २०१९ हा वार्षिक संयुक्त लष्करी युद्ध सराव बांगलादेशातील तंगैल येथे ………….. या देशासोबत बांगलादेशाच्या लष्कराने केला.
प्रश्न
24
खालीलपैकी चुकीचे विधान कोणते?
प्रश्न
25
सन २०१८ ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ………….. येथे संपन्न झाली.

राहुन गेलेल्या बातम्या

x