27 January 2025 2:47 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-172

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२६ फेब्रुवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करतात?
प्रश्न
2
कामगारांच्या बाबतीत कोणती संघटना काम करते?
प्रश्न
3
‘रेडक्रॉस’ या संस्थेचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
4
प्राचीन स्मारकांना कोणती संघटना आंतरराष्ट्रीय दर्जा प्रदान करते?
प्रश्न
5
साठीच्या रोगावर नियंत्रण आणण्याकरिता कोणती संघटना प्रयत्न करते?
प्रश्न
6
खालीलपैकी कोणत्या देशामध्ये युरोपियन आर्थिक समुदायातून बाहेर पडण्याकरिता जनमत घेण्यात आले होते?
प्रश्न
7
संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
8
अलिप्तवादी संघटनेमध्ये कोणाचा समावेश होतो?
प्रश्न
9
महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोण ओळखले जाते?
प्रश्न
10
राष्ट्रकुल संघटनेचे कार्यालय कोठे आहे?
प्रश्न
11
पंचतंत्र हि साहित्यकृती कोणी लिहिली?
प्रश्न
12
भारतात रेडक्रॉसचे प्रमुख कोण आहेत?
प्रश्न
13
खालीलपैकी कोणता देश सार्क समूहाचा सदस्य नाही?
प्रश्न
14
१२ जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करतात?
प्रश्न
15
महाभारत हि साहित्यकृती कोणी लिहिली?
प्रश्न
16
संयुक्त राष्ट्र संघटनेचा १९३ व्या क्रमांकाचा सदस्य देश कोणता?
प्रश्न
17
बालकांच्या कल्याणाकरिता कोणती संघटना योजना राबविते?
प्रश्न
18
युद्ध व नैसर्गिक अरिष्ट यामध्ये मदत करण्याचे कार्य कोणती संघटना करते?
प्रश्न
19
इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे?
प्रश्न
20
जगातील सर्वात श्रीमंत देशाचा समूह कोणता?
प्रश्न
21
आंतरराष्ट्रीय व्यापार व वाणिज्य व्यवहारातील कलह कोणामार्फत सोडविले जातात?
प्रश्न
22
खालीलपैकी कोणती संघटना सदस्य राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय व्यापारातील तुट भरून काढण्याकरिता मदत करते?
प्रश्न
23
५ नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करतात?
प्रश्न
24
संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या सुरक्षा परिषदेचा खालीलपैकी कोणते राष्ट्र स्थायी समितीचे सदस्य नाही?
प्रश्न
25
युनिसेफ चे कार्यालय कोठे आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x