25 December 2024 6:23 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-174

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जगातील सर्वात खोल महासागर कोणता?
प्रश्न
2
भारताची सर्वात कमी सीमा कोणत्या देशाला लागली आहे?
प्रश्न
3
भारतीय बेटांचे एकूण किती प्रकार पडतात?
प्रश्न
4
हिराकुंड प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
प्रश्न
5
सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश कोणता?
प्रश्न
6
सर्वात मोठा ग्रह कोणता?
प्रश्न
7
सर्वात वेगात धावणारा प्राणी कोणता ?
प्रश्न
8
कोणत्या देशाला भारताची सर्वाधिक सीमा लागलेली आहे?
प्रश्न
9
पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता?
प्रश्न
10
भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते?
प्रश्न
11
भारताचे ब्रीदवाक्य कोणते?
प्रश्न
12
भारताचे खालीलपैकी किती नैसर्गिक विभाग पडतात?
प्रश्न
13
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते?
प्रश्न
14
नंदादेवी शिखराची उंची किती आहे?
प्रश्न
15
सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता?
प्रश्न
16
खालीलपैकी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
17
सर्वात मोठा प्राणी कोणता?
प्रश्न
18
भारत देश खालीलपैकी किती पठारांमध्ये विभागाला गेला आहे?
प्रश्न
19
भारतीय रेल्वेचा आशिया खंडात कितवा क्रमांक लागतो?
प्रश्न
20
फरीदाबाद हे औष्णिक प्रकल्प कोणत्या राज्यात येते?
प्रश्न
21
मकालू शिखर कोणत्या देशामध्ये येते?
प्रश्न
22
खालीलपैकी सिंधू नदीचे उगमस्थान कोणते?
प्रश्न
23
भारताची राष्ट्रीय नदी कोणती?
प्रश्न
24
काळा खंड म्हणून कोणता खंड ओळखला जातो?
प्रश्न
25
लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते?

राहुन गेलेल्या बातम्या

x