27 January 2025 2:58 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-176

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला?
प्रश्न
2
रक्तदात्याचा रक्तगट बी असल्यास खालीलपैकी कोणत्या रक्तगटाच्या रक्तग्राहीशी त्याचे रक्त जुळू शकणार नाही?
प्रश्न
3
वनस्पती तूप करण्यासाठी खालीलपैकी कोणते उत्प्रेरक म्हणून वापरले जाते?
प्रश्न
4
राष्ट्रध्वजाचा केशरी रंग कशाचा सूचक आहे?
प्रश्न
5
जागतिक आरोग्य संघटना (WOH) चे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
6
उपराष्ट्रपती पदाकरिता उमेदवार खालीलप्रमाणे कशाप्रकारे पात्र असावा?
प्रश्न
7
शरीरातील सर्व इंद्रियांवर ताबा ठेवणाऱ्या शरीरांतर्गत संस्थेस काय म्हणतात?
प्रश्न
8
खालीलपैकी कशाचे संयुगाने पाणी तयार होते?
प्रश्न
9
मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात?
प्रश्न
10
‘सत्यार्थप्रकाश’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
प्रश्न
11
इंटरपोल (INTERPOL) ची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
12
राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले?
प्रश्न
13
बालिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
प्रश्न
14
पंतप्रधान पदाकरिता उमेदवाराने वयाचे किती वर्षे पूर्ण केलेली असावीत?
प्रश्न
15
खालीलपैकी वजनाने सर्वात हलका धातु कोणता?
प्रश्न
16
पुढीलपैकी कोणता रोग विषाणूंपासून होतो?
प्रश्न
17
लोकमान्य टिळक यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
18
संमतीवय विधेयकास कोणी विरोध केला?
प्रश्न
19
खालीलपैकी कोणता अतिविषारी वायू रासायनिक युद्धांमध्ये वापरला जातो?
प्रश्न
20
क्षेत्रफळाचे मापन कसे करतात?
प्रश्न
21
१९०८ मध्ये टिळकांना किती वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झाली?
प्रश्न
22
वनस्पती कोणत्या क्रियेने मातीतील क्षारयुक्त पाणी शोषून घेतात?
प्रश्न
23
कृत्रिम पाऊस पडण्याच्या क्रियेमध्ये यापैकी कोणत्या रसायनाचा वापर होतो?
प्रश्न
24
खालीलपैकी कोणत्या किरणांमुळे त्वचा काळी पडते?
प्रश्न
25
संविधानानुसार राज्यपालाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?

राहुन गेलेल्या बातम्या

x