25 December 2024 6:39 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-177

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत?
प्रश्न
2
२०११ ची लोकसंख्या जि किर्वी लोकसंख्या गणना होती?
प्रश्न
3
महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली कोणती?
प्रश्न
4
विधानसभेच्या सभासदांची संख्या किती असते?
प्रश्न
5
सर्वात जास्त कुपोषित बालके असलेले राज्य कोणते?
प्रश्न
6
भारतीय कृषी अनुसंधान संस्था कोठे आहे?
प्रश्न
7
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?
प्रश्न
8
भारतातील सर्वात लांब नदी कोणती?
प्रश्न
9
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जंगले आढळतात?
प्रश्न
10
प्रसिद्ध गुळाची बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे?
प्रश्न
11
अंभोरा (नागपूर) येथे कोणाची समाधी आहे?
प्रश्न
12
देवगड पवनऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्हात आहे?
प्रश्न
13
दमण व दीव येथील मुख्य भाषा कोणती?
प्रश्न
14
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
15
मुंबई विद्यापीठाची स्थापन केव्हा झाली?
प्रश्न
16
महाराष्ट्रात शिसे आणि जस्त मिळवून देणारा जिल्हा कोणता?
प्रश्न
17
पंडित नेहरू यांनी राष्ट्राला दान दिलेले राहते घर कोणते?
प्रश्न
18
महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यापूर्वी आपले राज्य कोणते प्रांत म्हणून ओळखले जात होते?
प्रश्न
19
पवन उर्जा निर्मितीत आघाडीवर असलेले राज्य कोणते?
प्रश्न
20
चिखलदरा पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
21
आशियातील एकमात्र ठिकाण जेथे सौर तलावाचे निर्माण होत आहे, ते कोठे आहे?
प्रश्न
22
महादेव डोंगररांगांमुळे भीमा नदीचे खोरे कोणत्या नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झालेले आहे?
प्रश्न
23
महाराष्ट्रातील आकाराने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
प्रश्न
24
जायकवाडी प्रकल्प तयार करण्यासाठी भारताला कोणत्या देशाने मदत केली?
प्रश्न
25
विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात?

राहुन गेलेल्या बातम्या

x