25 December 2024 6:36 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-178

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कॉपर या मुलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते?
प्रश्न
2
सहारा वाळवंट कोणत्या खंडामध्ये आहे?
प्रश्न
3
भारतात सर्वात जास्त कोणत्या पिकाचे उत्पादन घेतल्या जाते?
प्रश्न
4
प्रकाश संश्लेषणासाठी कोणता पदार्थ आवश्यक आहे?
प्रश्न
5
हाडांच्या निकोप वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते?
प्रश्न
6
भारताचे स्थान आशिया खंडाच्या कोणत्या दिशेला आहे?
प्रश्न
7
कोको या पिकाचे उत्पदन खालीलपैकी कोणत्या देशामध्ये घेतले जाते?
प्रश्न
8
इंदिरा गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
प्रश्न
9
भारतातील सर्वाधिक लांबीचे धरण कोणते?
प्रश्न
10
उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात?
प्रश्न
11
जगातील सर्वात मोठा व खोल महासागर कोणता?
प्रश्न
12
जगातील सर्वात लांब नदी कोणती?
प्रश्न
13
उत्तर भारतीय पर्वतमय प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या पर्वताचा समावेश होतो?
प्रश्न
14
संपूर्ण भारताचे किती नदीखोऱ्या प्रदेशामध्ये विभाजित करण्यात आले आहे?
प्रश्न
15
मुंबई मध्य रेल्वेची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
16
जगातील सर्वात मोठा खंड कोणता?
प्रश्न
17
कांडला बंदर कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
18
सूर्याची किरणे पृथ्वीवर येण्यास लागणारा वेळ किती?
प्रश्न
19
टंगस्टन चे उत्पादन करणारा देश खालीलपैकी कोणता आहे?
प्रश्न
20
आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते?
प्रश्न
21
हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायूघटक असतो?
प्रश्न
22
खालीलपैकी चांदीचे उत्पादक क्षेत्र कोणते आहे?
प्रश्न
23
जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते?
प्रश्न
24
साबरमती नदीचा उगम कोणत्या पर्वतरांगेत होतो?
प्रश्न
25
सूर्याचे पृथ्वीपासून अंतर किती आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x