25 December 2024 7:15 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-182

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
स्वतंत्रपूर्व काळात प्रतिसरकारची स्थापना कोणी केली?
प्रश्न
2
गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो?
प्रश्न
3
‘क’ जीवनसत्वाच्या कमरतेमुळे कोणते आजर होते?
प्रश्न
4
जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
प्रश्न
5
इंग्लंडमध्ये इंडिया हाउसची स्थापना कोणी केली?
प्रश्न
6
हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे?
प्रश्न
7
राज्यपालांची नेमणूक करण्याचे अधिकार भारतीय घटनेने कोणाला प्रदान केले?
प्रश्न
8
भारताच्या संविधान सभेत उद्देशांचा ठराव खालीलपैकी कोणी मांडला?
प्रश्न
9
भारतीय घटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागावरून घटनाकारांच्या कल्याणकारी राज्यविषयीची संकल्पना व अपेक्षा स्पष्ट होतात?
प्रश्न
10
भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
11
पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणते रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते?
प्रश्न
12
कमवा व शिका ही योजना प्रथम कोणी सुरु केली?
प्रश्न
13
कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली?
प्रश्न
14
मूकनायक या पाक्षिकाचे संपादक कोण होते?
प्रश्न
15
ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील पहिला गव्हर्नर जनरल कोण?
प्रश्न
16
संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते?
प्रश्न
17
मृत्युंजय या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
18
सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटीश गव्हर्नर कोण?
प्रश्न
19
महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला?
प्रश्न
20
राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?
प्रश्न
21
नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ कोण?
प्रश्न
22
लोकसभेचे पहिले सभापती कोण?
प्रश्न
23
धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या विद्यापीठाची स्थापना केली?
प्रश्न
24
सन १९४२ च्या आंदोलनात आझाद रेडिओ स्टेशन चालविण्यामध्ये कोणत्या महिलेचा समावेश होता?
प्रश्न
25
HIV-AID हा आजार कशामुळे होतो?

राहुन गेलेल्या बातम्या

x