27 January 2025 2:44 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-184

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला?
प्रश्न
2
खालीलपैकी कोणते संविधानाचे कलम भारतीय नागरिकांच्या मुलभूत कर्तव्याशी संबंधित आहे?
प्रश्न
3
मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
प्रश्न
4
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
5
कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणता?
प्रश्न
6
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली?
प्रश्न
7
चुकीची माहिती देणे किंवा सभागृहापासून माहिती लपवून ठेवणे यास काय म्हणतात?
प्रश्न
8
महाराष्ट्राला एकूण किती किती किमी लांबीची समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे?
प्रश्न
9
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, इतर समित्यांचे सभापती, पंचायत समितीचे सभापती व उपसभापती या पदाची मुदत आता किती वर्षे आहे?
प्रश्न
10
मणिपूर राज्याची राजधानी कोणती?
प्रश्न
11
ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्षे असतो?
प्रश्न
12
हिराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
प्रश्न
13
महाराष्ट्रातील काळी मृदा कोणत्या खडकापासून झालेली आहे?
प्रश्न
14
भारतीय सिमेंट उद्योगाचे जागतिक स्तरावर कितवे स्थान आहे?
प्रश्न
15
थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव काय?
प्रश्न
16
एकलहरे विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
17
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
18
वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते?
प्रश्न
19
आगरकरांनी सुधारक हे वृत्तपत्र कोणत्या वर्षी सुरु केले?
प्रश्न
20
भारताची सर्वाधिक लांबीची भूसीमा कोणत्या देशाबरोबर आहे?
प्रश्न
21
भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात?
प्रश्न
22
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घेतली?
प्रश्न
23
भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून कोण ओळखले जातात?
प्रश्न
24
घटकराज्याचे घटनात्मक शासनप्रमुख कोण असते?
प्रश्न
25
राष्ट्रीय रक्षा अकादमी कोठे आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x