25 December 2024 6:52 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-186

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महात्मा फुले यांनी मुलींकरिता पहिली शाळा केव्हा सुरु केली?
प्रश्न
2
१ जुलै १९०९ रोजी मदनलाल धिंग्राने कर्झन वायली याचा गोळ्या घालून कोठे खून केला?
प्रश्न
3
महात्मा फुले यांच्यावर कोणत्या विचारवंताच्या विचारांचा प्रभाव होता?
प्रश्न
4
रायगड जिल्ह्यात भात संशोधन केंद्र कोठे आहे?
प्रश्न
5
खालीलपैकी कोणत्या उद्देशाने महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली?
प्रश्न
6
ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो?
प्रश्न
7
कृष्णा नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते?
प्रश्न
8
दुसऱ्या गोलमेज परिषदेत कॉंग्रेसचे प्रतिनिधित्व कोणी केले?
प्रश्न
9
खालीलपैकी कोणत्या उद्देशाने महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली?
प्रश्न
10
७३ व्या घटना दुरुस्तीचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे?
प्रश्न
11
जम्मू आणि काश्मीर या राज्याला राज्य घटनेतील कोणत्या कलमान्वये विशेष दर्जा देण्यात आला आहे?
प्रश्न
12
भारतातील चोविसाव्या राज्याचा दर्जा मिळालेला पूर्वीचा संघराज्य प्रदेश कोणता?
प्रश्न
13
कर्मवीर कुणाला म्हणतात?
प्रश्न
14
डॉ. बाबासाहेब यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले?
प्रश्न
15
महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो?
प्रश्न
16
आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली?
प्रश्न
17
सुभाषचंद्र बोस यांनी १९३९ मध्ये कोणत्या पक्षाची स्थापना केली?
प्रश्न
18
महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था किती स्तरीय आहे?
प्रश्न
19
महाराष्ट्रातील कोणत्या भागात आर्थिक दृष्ट्या संपन्न अशी वने आहेत?
प्रश्न
20
कोणत्या कायद्याने मुस्लीमासाठी विभक्त मतदार संघ निर्माण करण्यात आले?
प्रश्न
21
पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो?
प्रश्न
22
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण?
प्रश्न
23
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिजसंपत्ती विपुल आहे?
प्रश्न
24
भारतीय राज्यघटनेने अनुच्छेद क्रमांक किती मधील तरतुदी अन्वये आर्थिक आणीबाणी पुकारण्याचे अधिकार राष्ट्रपतींना दिले आहे?
प्रश्न
25
वंदेमातरम् गीत कुणी लिहिले?

राहुन गेलेल्या बातम्या

x