27 January 2025 3:02 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-187

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जगात कोणत्या राष्ट्राची लोकसंख्या सर्वाधिक आहे?
प्रश्न
2
‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
3
आंतरराष्ट्रीय एड्स दिवस म्हणून कोणता दिन घोषित करण्यात आलेला आहे?
प्रश्न
4
खालीलपैकी कोणते जैविक खत नाही?
प्रश्न
5
महासागरातील जवळपास सर्वच सागरी प्रवाह कोणत्या वाऱ्यांच्या दिशेने वाहतात?
प्रश्न
6
५ डिसेंबर, २०१५ जा जगभर जागतिक मृदा दिवस म्हणून साजरा केला गेला. २०१५ च्या या दिवसाचे घोषवाक्य कोणते होते?
प्रश्न
7
भारताची भू-सीमा किती देशांसोबत मिळते?
प्रश्न
8
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
प्रश्न
9
टायफॉईड या आजारावरील उपयुक्त औषध कोणते?
प्रश्न
10
युरोपियन युनियन शैलीवर आधारित कोणत्या गटाची स्थापना आशियानद्वारे नुकतीच करण्यात आली आहे?
प्रश्न
11
भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे?
प्रश्न
12
शेती, खाणकाम, मासेमारी अशा प्रकारच्या व्यवसायांना कोणते व्यवसाय म्हणतात?
प्रश्न
13
भागीरथी व अलकनंदा या दोन नद्यांचा संगम कोठे होतो?
प्रश्न
14
‘गॉड ऑफ स्माल थिंग्ज’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
15
भारतीय प्रवासी दिवस भारतात कधी साजरा करण्यात येतो?
प्रश्न
16
चीनच्या पाठिंब्यावर निर्माण झालेल्या ‘आशियन इन्फ्रास्ट्रक्चर बँकेत’ सहभागी होणारा पहिला पश्चिमात्य देश कोणता?
प्रश्न
17
कथकली ही नृत्यशैली कोणत्या राज्यातील आहे?
प्रश्न
18
खालीलपैकी हिऱ्यांच्या खाणी कोठे आहेत?
प्रश्न
19
सर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व अणु कशे असतात?
प्रश्न
20
डोंगरावर अन्न शिजविण्यास जास्त वेळ लागतो कारण ………
प्रश्न
21
‘केपलर’ शास्त्रज्ञाचे नियम कोणत्या शास्त्रांशी संबंधित आहेत.
प्रश्न
22
पोलाद या संमिश्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश असतो?
प्रश्न
23
आफ्रिका खंडाच्या उत्तरेस कोणते समुद्र आहे?
प्रश्न
24
नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
25
उत्तर प्रदेशातील पारंपारिक नृत्यशैली कोणती?

राहुन गेलेल्या बातम्या

x