25 December 2024 7:12 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-188

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारतीय आहारात व्हिटमिन-ए हे मुखत्वे कोणा पासून मिळते?
प्रश्न
2
धातूचे निष्कर्षन करण्यासाठी कोकचा वापर का केला जातो?
प्रश्न
3
संसदेच्या पहिल्या सभागृहास काय म्हणतात?
प्रश्न
4
महान्यायवादी कोणाची मर्जी असेपर्यंत पदावर राहील?
प्रश्न
5
इंद्रधनुष्यातील सप्तरंग पुन्हा एकत्र आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळेल?
प्रश्न
6
सध्या भारतीय घटनेत किती परिशिष्टे आहेत?
प्रश्न
7
खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते?
प्रश्न
8
महाराष्ट्रातील स्थानिक संस्थेच्या निवडणुकांची जबाबदारी कोणावर आहे?
प्रश्न
9
पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण तयार करतो?
प्रश्न
10
रोजगार योजनेचे आद्यप्रवर्तक कोणाला म्हणतात?
प्रश्न
11
महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या महापौराचा कालावधी किती असतो?
प्रश्न
12
गांढूळ हा प्राणी कोणत्या संघट येतो?
प्रश्न
13
खालीलपैकी कोणत्या वायुस निष्क्रिय वायू अशी संज्ञा देता येणार नाही?
प्रश्न
14
महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते?
प्रश्न
15
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात?
प्रश्न
16
धातु ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्मास काय म्हणतात?
प्रश्न
17
पुढीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होत नाही?
प्रश्न
18
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणाला मतदानाचा अधिकार नसतो?
प्रश्न
19
कांदे, बटाटे इत्यादी भाज्यांना कोंब येऊ नयेत म्हणून कशाचा मारा करतात?
प्रश्न
20
भारतात पंचायत राज पद्धतीचा स्वीकार सर्वात प्रथम कोणत्या राज्यात झाला?
प्रश्न
21
‘पांडुरंग महादेव’ हे नाव कोणाचे आहे?
प्रश्न
22
शंकर केशव कानेटकर या प्रसिद्ध साहित्यिकाचे टोपणनाव काय आहे?
प्रश्न
23
महात्मा गांधींच्या समाधिस्थळाचे नाव काय?
प्रश्न
24
भारतीय अणुविज्ञानाचे जनक कोण आहेत?
प्रश्न
25
विधान परिषदेत कमीत कमी किती सदस्य असतात?

राहुन गेलेल्या बातम्या

x