27 January 2025 2:40 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-189

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सातमाळा व अजिंठ्यांच्या डोंगरांमुळे तापी पूर्णेच्या खोऱ्यापासून कोणत्या नदीचे खोरे वेगळे झाले आहे?
प्रश्न
2
शिन्यांग प्रदेशात कशाचे साठे सापडतात?
प्रश्न
3
ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
4
एल निनो-३ हा ऊबदार पाण्याचा समुद्र प्रवाह कोणत्या देशाच्या समुद्र किनाऱ्याला वाहतो?
प्रश्न
5
सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा या लोकप्रिय राष्ट्रगीताचा रचयित कोण?
प्रश्न
6
खुदा – इ – खितमतगार या संघटनेने वायव्य सरहद्द प्रांतात सविनय कायदेभंगाच्या चळवळीचे नेतृत्व कोणी केले.
प्रश्न
7
मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोण प्रसिद्ध आहेत?
प्रश्न
8
खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे?
प्रश्न
9
उष्ण व थंड प्रवाह एकत्र येतात तेथे काय निर्माण होते?
प्रश्न
10
महाराष्ट्रातील कोणती नदी चंद्रभागा या नावाने सुद्धा ओळखली जाते?
प्रश्न
11
जगातील सर्वात खोल गर्ता कोणत्या महासागरात आहे?
प्रश्न
12
करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला?
प्रश्न
13
गटात न बसणारी नदी ओळखा?
प्रश्न
14
अशोकस्तंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
15
१९१८ मध्ये अहमदाबाद मिल मजदूर संघाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
16
सर्वात कमी साक्षरता दर असलेले राज्य कोणते?
प्रश्न
17
कॉंग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कधी पास केला?
प्रश्न
18
खालीलपैकी चुकीची जोडी कोणती?
प्रश्न
19
भरतपूर हे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
20
भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
21
खालीलपैकी कोणती नदी प्रमुख पश्चिमवाहिनी नदी आहे?
प्रश्न
22
ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली?
प्रश्न
23
सूर्यमालेत आकारमानाने सर्वात मोठा ग्रह कोणता?
प्रश्न
24
अंजीर पिकाचे उत्पन्न सर्वात जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
प्रश्न
25
सत्यशोधक समाजामार्फत कोणते पत्रक प्रकाशित करण्यात येत असे?

राहुन गेलेल्या बातम्या

x