25 December 2024 6:42 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-19

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी कुठले विधान / ने बरोबर आहे / त?अ) मुद्रा योजनेची उद्दिष्ट असंघटीत / बिन नोंदणीकृत (नॉन कॉर्पोरेट) छोट्या उद्योगधंद्याना वित्तपुरवठा करणे.ब) ‘मिसिंग मिडिल’ (हरवलेले मध्य) म्हणजे छोट्या उद्योगांची पुढच्या टप्प्यापर्यंत प्रगती करण्याची प्रक्रिया असणे.
प्रश्न
2
महाराष्ट्रात मार्च २०१२ पर्यंत प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीनुसार (FDI) गटनिहाय हिश्श्यानुसार उतरता क्रम लावा.
प्रश्न
3
अन्नपूर्णा योजनेविषयी विधाने अभ्यासून खालीलपैकी अचूक पर्याय निवडा.अ) २०१० ला राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजनांतर्गत अन्नपूर्णा योजना सुरु करण्यात आली.ब) यानुसार राष्ट्रीय वृद्धांसाठीच्या पेशन्स योजनेचा कोणताही लाभ न घेणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील वृद्धांना दर महिना २० कि धान्य मोफत पुरविले जाते.
प्रश्न
4
खालीलपैकी अचूक नसलेले पर्याय निवडा.अ) मेद (Fat) हे शरीरात साठवले जातात परंतु कर्बोदके साठवता येत नाही.ब) संपृत्क मेद (Saturated Fat) हे असंपृप्त मेदापेक्षा (Unsaturated) घातक असतात.
प्रश्न
5
२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या …………… होती.
प्रश्न
6
डिसेंबर २०१७ मध्ये युनेस्कोच्या समितीने खालीलपैकी ………….. या ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ (Intangible Cultural Heritage) म्हणून मान्यता दिली आहे?
प्रश्न
7
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी ‘व्हिजन २०२० Providing Urban Amenities to Rural India अंतर्गत कोणत्या मार्गांनी समूह एकमेकांना जोडण्याचे सुचविले’?अ) भौतिक पद्धतीने जोडणीब) डिजिटल जोडणीक) ज्ञानाने जोडणीड) आर्थिक जोडणीयापैकी कोणते पर्याय बरोबर आहे?
प्रश्न
8
औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक हा सांख्यिकी व कार्यान्वयन मंत्रालयांतर्गतही तर्फे …………… मोजून प्रकाशित केला जातो.
प्रश्न
9
पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते?अ) निती आयोगात निती (NITI) म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफार्मिंग इंडिया.ब) १ जानेवारी २०१५ रोजी त्याची स्थापना झाली.क) पंतप्रधान या निती आयोगाचे अध्यक्ष असतात.
प्रश्न
10
दिल्ली – मुंबई औद्योगिक कॉरिडोरलगत स्मार्ट सिटी म्हणून काही शहरांचा विकास केला जात आहे. खालील कोणत्या शहरांचा स्मार्ट सिटी म्हणून समावेश नाही?अ) ढोलेराब) शेंद्रा – बिडकीनक) ग्रेटर नोएडाड) उज्जैनइ) गुरुग्राम
प्रश्न
11
केंद्र सरकारने अलीकडेच BS VI हे वाहन उत्सर्जन मानक लागू केले आहे. ते सर्वप्रथम कोणत्या शहरामध्ये कोणत्या शहरामध्ये सुरु करण्यात आले आहे?
प्रश्न
12
जगातील सात समुद्राची यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय …….. आहे.
प्रश्न
13
महाराष्ट्राचे गृनिर्माण धोरण खालीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर झाले?
प्रश्न
14
मुख्यमंत्री आँचल अमृत योजना ही खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरु केली आहे?
प्रश्न
15
‘सुकन्या समृद्धी योजने’ बाबत पुढीलपैकी कोणते विधान /विधाने अयोग्य आहे?अ) २०१५ मध्ये ही योजना सुरु झाली.ब) ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ आंदोलनाचा ही योजना भाग आहे.क) मुलींच्या शिक्षणाच्या खर्चपुर्तीसाठी टपालखात्यात विशेष खाते उघडणे या योजनेअंतर्गत आवश्यक आहे.ड) या योजनेअंतर्गत मुलींच्या विवाहसाठीचा खर्च समाविष्ट नाही.
प्रश्न
16
पोषण क्रियेत विभिन्न प्रक्रियांचा समावेश होता. ज्याद्वारे व्यक्तीची क्रियाशीलता टिकून राहते आणि त्यांच्या शरीराची वाढ पुननिर्मितीस मदत होते असे मत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडले?
प्रश्न
17
खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे सूक्ष्म – पोषक द्रव्य (Micro nutrient) आहे?
प्रश्न
18
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
प्रश्न
19
बेरोजगारी मापनाच्या चालू दैनिक नुसार खालील पर्यायांपैकी कोणास रोजगारी समजले जाते?
प्रश्न
20
मरयुर गुळ या उत्पादनाला अलीकडेच भौगोलिक संकेतांक (जी. आय. टॅग) देण्यात आला. हे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे?
प्रश्न
21
खालीलपैकी कोणते ‘हवामान बदलाशी’ संबंधित आहे/त?अ) पृथ्वी शिखर परिषदब) क्योटो प्रोटोकॉलक) यूएनएफसीसीड) रामसर परिषद
प्रश्न
22
मार्च २०१९ मध्ये निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या अहवालामध्ये देशातील सर्वाधिक श्रीमंत पक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
प्रश्न
23
जननी सुरक्षा योजना ही १०० टक्के केंद्राने प्रायोजित केलेली योजना आहे आणि त्यानुसार रोख मदत कशा बरोबर दिली जाते?
प्रश्न
24
डॉट्स कार्यक्रम हा खालीलपैकी ………….. या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे.
प्रश्न
25
भारत निर्माण योजनेतील घटकांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो?अ) ग्रामीण पेयजलब) गृहनिर्माणक) ग्रामीण आरोग्यड) ग्रामीण शिक्षणइ) दूरसंचारफ) रस्तेग) विद्युतीकरणघ) ग्रामीण पोषणज) जलसिंचन

राहुन गेलेल्या बातम्या

x