27 January 2025 3:02 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-2

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जागतिक बँकेच्या अहवालानुसार सन २०१६ – १७ या दोन वर्षात विदेशात नोकरी करून मायदेशी पैसे पाठविण्यात जगात पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो?
प्रश्न
2
सन २०१९ ची आशियाई वेटलिफ्टर स्पर्धा कोणत्या देशात आयोजित झाली होती?
प्रश्न
3
विद्यापीठ स्तरावर विद्यार्थ्यांचा तक्रारीचे निवारण करण्यासाठी लोकपाल नियुक्ती करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
प्रश्न
4
ऐजॉय ही कोणत्या राज्याची राजधानी आहे?
प्रश्न
5
सन २०२० ची २६ वी राष्ट्रकुल शिखर परिषद कुठे आयोजित केली जाणार आहे?
प्रश्न
6
नॅशनल अॅटमॉस्फेरीक रिसर्च लॅबॉरेटरी कुठे आहे?
प्रश्न
7
जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभीकरणाच्या निर्देशांकात सन २०१८ साली भारत १९० देशांच्या यादीत कोणत्या क्रमांकावर होता?
प्रश्न
8
‘खजुराहो’ ही लेणी कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
9
द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक कोण?
प्रश्न
10
हॉवर्ड विद्यापीठ कोणत्या देशात आहे?
प्रश्न
11
सन २०१९ चा पुण्यभूषण पुरस्कार कोणत्या व्यक्तीला मिळाला?
प्रश्न
12
भारत सरकारने देशातील उच्च शिक्षण संस्थांचे मानाकन जाहीर केलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कनुसार देशातील पहिल्या क्रमांकाचे विद्यापीठ कोणते?
प्रश्न
13
भारतात सर्वाधिक लाल मिरची उत्पादन करणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता?
प्रश्न
14
भूपेश बघेल हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहे?
प्रश्न
15
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा कोणता क्रमांक आहे?
प्रश्न
16
भारतातील सर्वात मोठी तुरीची बाजारपेठ कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
17
देशात सर्वात जास्त शिक्षण संस्थाची व विद्यापीठाची संख्या कोणत्या राज्यात जास्त आहे?
प्रश्न
18
सन २०१९ चे ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित केले?
प्रश्न
19
सन २०१८ चं ९ वा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिकचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला मिळाला?
प्रश्न
20
‘विस्डेन क्रिकेटर्स अल्मानॅक पुरस्कार-२०१९’ टी-२० प्रकारातील सर्वोत्तम क्रिकेटपटूपुरस्कार कोणाला मिळाला?
प्रश्न
21
‘विस्डेन क्रिकेटर्स अल्मानॅक पुरस्कार-२०१९’ विस्डेन सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपट्टूचा पुरस्कार कोणाला मिळाला?
प्रश्न
22
हर्षवर्धन श्रींगला हे कोणत्या देशाचे भारताचे विदेशी राजदूत आहे?
प्रश्न
23
भावनगर येथील केंद्रीय मीठ व सागरी रसायने संशोधन संस्था कोणत्या साली स्थापन झाली?
प्रश्न
24
‘नियामगिरी’ पर्वत कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
25
‘गाहीरमाथा कासव’ अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x