25 December 2024 6:37 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-26

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
चितगाव व मोंगल हि दोन बंदरे भारताला गॅट करारानुसार व्यापारासाठी खुली करून देण्यात आली हि बंदरे ……. या देशात आहेत.
प्रश्न
2
रेल्वे प्रवाशांना रेल्वे गाड्यांची अचूक वेळ समजवण्यासाठी इस्त्रोने विकसित केलेली ………. हि प्रणाली विकसित केली आहे.
प्रश्न
3
मुंबईतील राजीव गांधी राष्ट्रीय उद्योग बोलीवालीच्या उद्यान राजपूत म्हणून …….. यांची निवड करण्यात आली.
प्रश्न
4
जम्मू कश्मीरमधील दहशदवाद्यांचा बिमोड करण्यासाठी भारतीय लष्कराने सन २०१६ पासून …… हि मोहीम हाती घेतली होती.
प्रश्न
5
आयसीसी सन २०१८ चा वर्षातील सर्वोत्तम महिला एकदिवसीय क्रिकेटपटू पुरस्कार ……… या भारतीय महिला क्रिकेटपटूला मिळाला.
प्रश्न
6
जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक ……….आहेत.
प्रश्न
7
क्रोएशिया देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड ऑर्डर ऑफ द किंग ऑफ तोलीस्लाव हा सन २०१९ मध्ये ……… यांना देण्यात आला.
प्रश्न
8
भारत सरकारने अपाचे हि लढाऊ हेलीकॉप्टर्स ……….. या देशाकडून विकत घेतली आहेत.
प्रश्न
9
खालील विधानाचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा.अ) मिहान प्रकल्प नागपूर येथे उभारला जात आहे.ब) नागपूर ते मुंबई या दोन शहरादरम्यान समृद्धी महामार्ग उभारला जात आहे.क) तमिळनाडूतील तुतीकोरीन येथे वेदांता कंपनीचा स्टरलाईट तांबे प्रकल्प आहे.ड) स्टरलाईट तांबे प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे भूजल प्रदूषित होत आहे म्हणून जनतेने हा प्रकल्प बंद करण्यासाठी आंदोलन केले आहे.
प्रश्न
10
पॅरामिक्झो व्हायरस कोणत्या विषाणूमुळे आजार होतो?
प्रश्न
11
भारत सरकारला सल्ला देणारे दुसऱ्या क्रमांकाचे कायदेतज्ञ ……… हे असतात.
प्रश्न
12
अंदमान निकोबार बेटावर सर्व प्रथम तिरंगा ध्वज फडकविल्याचे सन २०१८ हे वर्ष ७५ वे वर्ष आहे तेथे ७५ वर्षापूर्वी ……… यांनी तिरंगा ध्वज फडकविला होता.
प्रश्न
13
बोल्ड कुरुक्षेत्र २०१९ हा संयुक्त भूदल युध्द सराव भारताने उत्तरप्रदेशातील झाँशी येथे ……. या देशासोबत केला.
प्रश्न
14
संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली अण्वस्त्रवाहू पाणबुडी कोणती?
प्रश्न
15
अल नागाह-३ सन २०१९ हा संयुक्त तिसरा लष्करी सराव भारताने ……… या देशासोबत मे २०१९ मध्ये केला.
प्रश्न
16
खालील विधान वाचा आणि बरोबर विधान कोणते?अ) सातव्या वेतन आयोगाची अध्यक्ष माजी न्या. अशोक कुमार माथुर हे होते.ब) सातव्या वेतन आयोग ४ फेब्रुवारी २०१४ रोजी स्थापन केला होता.क) सातवा वेतन आयोग महाराष्ट्र सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना २३ टक्के पगारवाढ देत १ जानेवरी २०१६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू केला.ड) सातवा वेतन आयोग लागू केल्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पापैकी ३८ टक्के रक्कम वेतनावर खर्च होत आहे.
प्रश्न
17
सदैव अटल हे समाधी स्थळ नवी दिल्ली येथे असून ते ……… यांचे समाधी स्थळ आहे.
प्रश्न
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या पंतप्रधान पदाच्या टर्ममधील शेवटचा विदेश दौरा २२ व २३ फेब्रुवारी २०१९ रोजी ………. या देशाचा केला होता.
प्रश्न
19
बांगलादेशच्या नव्याने पंतप्रधान ……… या बनल्या आहे.
प्रश्न
20
मेकिंग ऑफ न्यू इंडिया ट्रान्सफॉरमेशन अंडर मोदी गव्हर्नमेंट या पुस्तकाचे लेखक …….. हे आहेत.
प्रश्न
21
सन २०१८ साली नोबेल पुरस्कार समितीतील सदस्यावर लैंगिक छळाचा आरोप झाल्यामुळे ……… हा नोबेल पुरस्कार देण्यात आला नाही.
प्रश्न
22
भारत सरकारने जीडीपी काढण्यासाठी नवीन आधारभूत वर्ष सन २०११-१२ हे वर्षे सन २०१५ पासून लागू केले आहे हे वर्षे ……. या समितीच्या शिफारशीनुसार लागू केले आहे.
प्रश्न
23
भारतीय फुटबाॅल संघाचा कर्णधार ……… हा आहे.
प्रश्न
24
द लास्ट गर्ल या आत्मचरित्राच्या लेखिका …….. आहेत.
प्रश्न
25
सन २०१८-१९ हे वर्षे खालीलपैकी …….. या घटनेचे सुवर्णमहोत्सवी वर्षे म्हणून साजरा करण्यात येत आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x