27 January 2025 3:01 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-27

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सन २०१९ हे वर्ष ……….. राष्ट्रीयकृत बँकेच्या स्थापनेचे १२५ वे स्थापना वर्ष आहे.
प्रश्न
2
भारताच्या नव्या अतिरिक्त सॉंलिसिटर जनरल ……… बनल्या आहेत.
प्रश्न
3
६ एप्रिल २०१९ रोजी कोणत्या देशाच्या संसदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान पार पडले होते?
प्रश्न
4
एप्रिल-मे २०१९ मध्ये १७ व्या लोकसभेची निवडणूक भारतात …… टप्प्यात संपन्न झाली.
प्रश्न
5
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी ……… बनले.
प्रश्न
6
ब्रिटीशाविरुद्ध लढा उभारणारे आदिवासी क्रांतिकारी गोविंद गुरु यांचे स्मारक राजस्थानमध्ये ………. येथे आहे.
प्रश्न
7
केंद्र सरकारने साखरेचा किमान दर ……… रुपये प्रतीकिलो केला आहे.
प्रश्न
8
भारताचे प्रसिध्द बॅडमिंटन खेळाडू कोण आहे?
प्रश्न
9
सन २०१९ चा ९१ वा सर्वोत्कृष्ठ ऑस्कर चित्रपट पुरस्कार …….. या चित्रपटाला मिळाला.
प्रश्न
10
संस्कृत भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा १६ फेब्रुवारी २०१९ रोजी देणारे भारतातील राज्य कोणते?
प्रश्न
11
सन २०१८ ची तिसरी युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा ……. येथे आयोजित करण्यात आली होती.
प्रश्न
12
भारत सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०१९ नुसार सर्वात स्वच्छ राजधानीचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार …… या शहराला मिळाला.
प्रश्न
13
१ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय संसदेत आजपर्यंतचा १४ वा हंगामी अर्थसंकल्प …….. यांनी सादर केला.
प्रश्न
14
शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी दरवर्षी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना ८००० रु. अनुदान देणारी रयतु बंधू योजना …….. या राज्य सरकारने १० मे २०१८ पासून सुरु केली आहे.
प्रश्न
15
बांगलादेशच्या नवीन पंतप्रधान म्हणून चौथ्यांदा ……… यांची निवड झाली.
प्रश्न
16
खालील विधानाचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा.अ) महाराष्ट्रातील सीड मदर म्हणून राहीबाई पोपेरे यांना ओळखले जाते.ब) राहीबाई पोपेरे यांना २०१९ चा नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला.क) राहीबाई पोपेरे या कोंभाळने ता. अकोले जि. अहमदनगर येथील रहिवाशी आहे.ड) सन २०१९ चा नारी शक्ती पुरस्कार महाराष्ट्रातील ७ महिलांना मिळाला.
प्रश्न
17
सन २०१९ हे वर्ष खालीलपैकी ………. या शिक्षण संस्थेच्या स्थापनेचे शतक महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे.
प्रश्न
18
खालील विधान वाचा आणि बरोबर विधान सांगा.अ) सन २०२० ची अंडर-१७ महिला विश्वचषक फुटबाॅल स्पर्धा भारतात आयोजित केली जाणार आहे.ब) फिफा / आंतरराष्ट्रीय फुटबाॅल महासंघाचे अध्यक्ष झियानी इन्फिटीनी हे आहेत.क) सन २०१७ साली अंडर १७ पुरुष फुटबाॅल विश्वचषक स्पर्धा भारतात आयोजित केली होती.
प्रश्न
19
सन २०१९ चा पुणे येथील त्रिदल संस्थेचा पुण्यभूषण पुरस्कार …….. यांना देण्यात आला.
प्रश्न
20
महाराष्ट्र सरकारने आदिवासी भागातील गर्भवती माता बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी ……… हि योजना सुरु केली.
प्रश्न
21
महाराष्ट्र सरकारने १० मे २०१७ रोजी कोहळा जि. अकोला येथून खालीलपैकी ………… योजना सुरु केली.
प्रश्न
22
बोईंग विमान उत्पादक कंपनी ………. या देशातील आहे.
प्रश्न
23
भारतीय जलसंपत्ती दिन म्हणून …….. दिवस साजरा केला जातो.
प्रश्न
24
उत्तर कोरियाचे हुकुमशाह म्हणून ………… यांना ओळखले जाते.
प्रश्न
25
तेलंगणा राज्याचे सलग दुसऱ्यांदा नवे मुख्यमंत्री …….. बनले.

राहुन गेलेल्या बातम्या

x