27 January 2025 2:40 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-28

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
आकारमानाने देशातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ ……… आहे.
प्रश्न
2
भारताच्या २१ व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष ………. हे आहेत. हा कायदा आयोग लॉं कमीशन ११ सप्टेंबर २०१५ रोजी स्थापन केला आहे.
प्रश्न
3
महाराष्ट्र शासनाचा सन २०१८ चा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार ……….. यांना देण्यात आला.
प्रश्न
4
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी २८ मार्च ते ४ एप्रिल २०१९ दरम्यान यापैकी कोणत्या देशाचा अनुक्रमे दौरा केला?
प्रश्न
5
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सध्या ………. हे आहेत.
प्रश्न
6
भारत आणि मलेशिया या दोन देशाच्या दरम्यान ……….. हा संयुक्त लष्करी सराव २०१८ मध्ये आयोजित करण्यात आला होता.
प्रश्न
7
नोव्हेंबर-डिसेंबर २०१८ मध्ये यापैकी कोणत्या राज्यात विधानसभा निवडणुका संपन्न झाल्या?
प्रश्न
8
भारतातील २५ वे उच्च न्यायालय ………… येथे स्थापन करण्यात आले.
प्रश्न
9
महाराष्ट्र सरकारने ८ मार्च २०१८ पासून जिल्हापरिषदेच्या शाळेतील ११ ते १९ वयोगटातील मुलीना ५ रुपये किंमतीत सॅनिटरी नॅपकीन पुरवण्यासाठी ……….. हि योजना सुरु केली आहे.
प्रश्न
10
सर्वोच्च न्यायालयात वकील पदावरून थेट न्यायाधीश पदी २६ एप्रिल २०१८ रोजी नियुक्त झालेल्या पहिला महिला कोण ठरल्या आहे?
प्रश्न
11
महाराष्ट्र राज्य रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे नवे अध्यक्ष ……..हे बनले.
प्रश्न
12
सायकलवरून विश्व भ्रमण करणारी जगातील चौथी आणि आशिया खंडातील पहिली महिला सायकलपटू ………. बनली.
प्रश्न
13
एप्रिल २०१९ मध्ये टिपेश्वर अभयारण्याला आग लागल्याने मोठे नुकसान झाले होते. हे अभयारण्य ……….. या जिल्ह्यात आहे.
प्रश्न
14
एस अगेन्स्ट ऑडस हे आत्मचारित्र हे ………… या भारतीय महिला खेळाडूचे आहे.
प्रश्न
15
ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोल एक्सपोर्टींग कंट्रीज या संघटनेचे मुख्यालय ……….. येथे आहे.
प्रश्न
16
डिजिटल डाकिया योजना सन २०१७ साली यापैकी कोणत्या राज्य सरकारने सुरु केली आहे?
प्रश्न
17
भारताने आतापर्यंत १५ सदस्यीय युनोच्या सुरक्षा समितीत ……….  वेळा अस्थायी सदस्य पद भूषविले आहे.
प्रश्न
18
प्रसिध्द शबरीमला मंदिर कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
19
भारत सरकारने आकांक्षवान  जिल्ह्याच्या योजनेत सामील केलेले महाराष्ट्रातील ४ जिल्हे कोणते आहेत?
प्रश्न
20
दी कोएलिशन इअर्स हे पुस्तक ……… या प्रसिद्ध व्यक्तीने लिहिलेले आहे.
प्रश्न
21
भारतातून विदेशात सर्वात जास्त केळीची निर्यात करणारे राज्य ……… आहे.
प्रश्न
22
ऑस्कर चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा दरवर्षी अमेरिकेतील ……… या शहरात आयोजित केला जातो.
प्रश्न
23
नॅशनल मुव्हमेंट ऑफ सोल्जर्स इन शटर्स हि बंडखोर दहशदवादी संघटना ……….. या देशात कार्यरत आहे.
प्रश्न
24
सन २०१८ या वर्षात प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत देशात प्रथम क्रमांक ………… या जिल्ह्यास मिळाला.
प्रश्न
25
केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे माहिती उपलब्ध करून देशासाठी ………..पोर्टल सुरु केले आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x