25 December 2024 7:09 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-3

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
रिलायन्स पेट्रोलियम कंपनीचा खाजगी मालकीचा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
2
भारतातील पहिले पुस्तकाचे गाव भिलार असून ते सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
प्रश्न
3
भारतीय नौदलातील स्वदेशी बनावटीची शिडाची नौका कोणती?
प्रश्न
4
सेन्ट्रल फॉर माॅनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेच्या अहवालानुसार एप्रिल २०१९ या महिन्यात भारतीय बेरोजगारीचा दार सर्वाधिक …………. इतका नोंदवला गेला होता.
प्रश्न
5
लोकप्रतिनिधी कायदा ……………… या कायद्यानुसार देशात लोकसभा निवडणूक प्रक्रिया राबवली जाते. याचा कायद्यानुसार आदर्श आचारसंहिता रावली जाते.
प्रश्न
6
‘सारंगखेडा चेतक महोत्सव’ कोणत्या जिल्ह्यात आयोजित केला जातो?
प्रश्न
7
भारताने सर्वप्रथम अणुचाचणी कोणत्या साली केली?
प्रश्न
8
भारतीय नौदलातील स्वदेशी बनावटीची शिडाची नौका कोणती?
प्रश्न
9
सन २०१९ च्या ६४ वा विमल फिल्म फेअर अॅवार्ड कुठे संपन्न झाला?
प्रश्न
10
महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
11
भारताच्या जलस्त्रोत परिषदेचे अध्यक्ष कोण असतात?
प्रश्न
12
भारतातील २७ वी नवीन स्थापन करण्यात आलेली महानगरपालिका कोणती?
प्रश्न
13
खालीलपैकी कोणता देश बिमस्टेक संघटनेच्या देश नाही?
प्रश्न
14
द इकोनॉमीस्ट या नियतकालीकाने सन २०१८ या वर्षाच्या जगातील १६७ देशांच्या लोकशाही निर्देशांकात भारत कोणत्या क्रमांकावर होता?
प्रश्न
15
जेट एअरवेज ही कंपनी कोणत्या साली स्थापन केली होती?
प्रश्न
16
सिंधू नदी पाणीवाटप करार कोणत्या दोन देशादरम्यान झाला?
प्रश्न
17
आशियाई विकास बँकेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे?
प्रश्न
18
भारतातून मलेरियाचे निर्मुलन करण्याचे उद्दिष्ट कोणत्या वर्षापर्यंत भारत सरकारने केले आहे?
प्रश्न
19
सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक निवडणूक लढविलेले उमेदवार असणारे राज्य कोणते?
प्रश्न
20
वाय. एस. जगनमोहन रेड्डी हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत?
प्रश्न
21
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मुख्यालय कुठे आहे?
प्रश्न
22
‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
प्रश्न
23
भारताची सर्वोच्च गुप्तहेर संघटना कोणती?
प्रश्न
24
फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) ही संघटना केव्हा स्थापन झाली.
प्रश्न
25
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना केंद्र सरकारने केव्हा केली?

राहुन गेलेल्या बातम्या

x