27 January 2025 2:58 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-30

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जागतिक बँकेच्या व्यवसाय सुगमताः रोजगार निर्मिती २०१८ च्या अहवालानुसार १८९ देशाच्या इज ऑफ डुइंग बिझनेसच्या क्रमवारीत भारताचा क्रमांक कितवा क्रमांक आहे?
प्रश्न
2
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी ……… बनले.
प्रश्न
3
महाराष्ट्र सरकारने पोलीस पाटलांना किती रुपये मानधन प्रती महिना देण्याचा निर्णय घेतला आहे?
प्रश्न
4
भारतात सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते?
प्रश्न
5
सुनिता नारायण ………. क्षेत्रातील नामवंत आहेत.
प्रश्न
6
भारताच्या संरक्षण मंत्र्याचे वैज्ञानिक सल्लागार ……..आहेत.
प्रश्न
7
पंडित दीनदयाळ उपाध्याय इन्स्टिट्यूटऑफ आर्किऑलॉंजी हि संस्था …….. येथे स्थापन करण्यात आली.
प्रश्न
8
कोणत्या शहराचे नवे नामकरण प्रयागराज असे करण्यात आले?
प्रश्न
9
सन २०१९ हे वर्षे ………. यांचा जयंतीचे १५० वे वर्षे म्हणून साजरे केले जाते.
प्रश्न
10
जगातील पहिली रोबोट नागरिक म्हणून सोफिया रोबोटला मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता?
प्रश्न
11
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सध्या ……. आहेत.
प्रश्न
12
युनेस्कोने सन २००७ साली जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिलेल्या वास्तू कोणत्या आहे.
प्रश्न
13
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख ………. आहेत.
प्रश्न
14
११ जुलै २०१८ रोजीच्या जागतिक लोकसंख्या दिनाची संकल्पना काय होती?
प्रश्न
15
लोकसभा सदनात सर्वाधिक ८ वेळा निवडून आलेल्या देशातील प्रथम महिला खासदार ………… होत्या.
प्रश्न
16
यापैकी कोणते जैविक इंधन आहे?
प्रश्न
17
महाराष्ट्रात नव्याने निर्माण झालेला जिल्हा कोणता?
प्रश्न
18
प्रसिध्द पद्मनाथ स्वामी मंदिर ………. या राज्यात आहे.
प्रश्न
19
जॅक मॉं हे अलिबाबा या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे अध्यक्ष आहेत हि कंपनी …….. या देशातील आहे.
प्रश्न
20
भुतानचे पंतप्रधान ……… आहेत.
प्रश्न
21
खालील पर्याय वाचा आणि अचूक पर्याय निवडा.अ) युनीसेफचे मुख्यालय अमेरिकेतील न्युयॉर्क येथे आहे.ब) युनिसेफ म्हणजे युनाटेड नेशन्स चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड होय.क) युनिसेफच्या संचालिका ऑन्थोनी लेक या आहेत.ड) युनिसेफची स्थापना डिसेंबर १९४६ साली करण्यात आली.
प्रश्न
22
के. टी. इरफान हा भारताचा कोणत्या खेळाच्या खेळाडू आहे?
प्रश्न
23
भारत सरकारने देशातील शेतकऱ्याचे उत्पन्न कोणत्या वर्षापर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे?
प्रश्न
24
मिलेक्स युद्ध सराव सन २०१८ हा पुण्याजवळील औंध येथे ……… या संघटनेतील देशासोबत केला.
प्रश्न
25
महाराष्ट्र विधान परिषद सभागृहात सर्वात जास्त २३ सदस्य ……. या पक्षाचे आहेत.

राहुन गेलेल्या बातम्या

x