25 December 2024 7:12 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-32

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचे गाव पारपोली घोषित करण्यात आले ते …….. या जिल्ह्यात आहे.
प्रश्न
2
सन २०१९ ची ११ वी ब्रिक्स शिखर परिषद ………… या देशात आयोजित केली जाणार आहे.
प्रश्न
3
ओझोन वायूच्या क्षयाला कारणीभूत ठरणाऱ्या वायूवर नियंत्रण करून त्याबाबदचा कुलिंग अॅक्शन प्लॅन तयार करणारा पहिला जगातील देश कोणता?
प्रश्न
4
भारताचे नवे वित्त सचिव म्हणून सन २०१८ मध्ये ……. निवड झाली.
प्रश्न
5
बाऊल हा लोककला प्रकार …….. राज्यात प्रसिद्ध आहे.
प्रश्न
6
सन २०११ च्या जनगणनेनुसार भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेनुसार उतरता अनुक्रमे योग्य क्रम कोणता?
प्रश्न
7
जलसिंचनाशी संबधित शिरपूर पॅटर्नचे जनक ……… आहेत.
प्रश्न
8
सन २०१७ साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा बहाल केलेले भारतातील पहिले शहर कोणते?
प्रश्न
9
भारताच्या तिन्ही सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख ……… आहे.
प्रश्न
10
यापैकी अचुक विधान कोणते?अ) २१ एप्रिल २०१९ राजी ईस्तर संडेच्या दिवशी श्रीलंका देशात बॉम्बस्फोट मालिका दहशदवाद्यांनी घडवली.ब) श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना हे आहेत.क) श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंगे हे आहेत.ड) श्रीलंका मुस्लिमधर्मीय देश आहे.
प्रश्न
11
सन २०१९ ची ९ वी आंतरराष्ट्रीय सुक्ष्म जलसिंचन परिषद जानेवारी २०१९ मध्ये ………. या शहरात आयोजीत केली होती.
प्रश्न
12
जगात सर्वप्रथम कृत्रिम गर्भ धारणेद्वारे २ सिंहाच्या छाव्यांना जन्म ……… या देशात देण्यात आला.
प्रश्न
13
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ……. आहेत.
प्रश्न
14
ज्ञानपीठ पुरस्कार मिळणारे पहिले इंग्रजी साहित्यिक कोण?
प्रश्न
15
भारतातील क्रीडा प्रशिक्षणातील सर्वोच्च संस्था म्हणजे पहिले राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सन २०१८ मध्ये ………… या ठिकाणी स्थापन करण्यात आले.
प्रश्न
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील महिलांना मोफत गॅस जोडणी देणारी पंतप्रधान उज्वला योजना केव्हा सुरु झाली?
प्रश्न
17
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलचे नव्याने कार्याध्यक्ष ………. बनले आहेत.
प्रश्न
18
सन २०१९ च्या इंग्लंडमध्ये आयोजित केल्या गेलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी अफगाणिस्तान क्रिकेट संघाची स्पाॅन्सर कंपनी …….. आहे.
प्रश्न
19
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डिजिटल पेमेंटशी संबंधित ………. समिती स्थापन करण्यात आली होती.
प्रश्न
20
पंढरपूर येथे संत तुकाराम महाराज विद्यापीठ स्थापन केले जाणार असून त्याची रूपरेषा तयार करण्यासाठी ………. यांचा अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.
प्रश्न
21
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालानुसार दहशतवाद्यांची झळ पोहोचलेले जगातील अनुक्रमे ३ देश कोणते आहेत?
प्रश्न
22
३१ मे २०१९ रोजी भारताचे नवे नौदल प्रमुख ……. बनले आहेत.
प्रश्न
23
सदैव अटल हे समाधी स्थळ नवी दिल्ली येथे असून ते ……… यांचे समाधी स्थळ आहे.
प्रश्न
24
जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करणारी भारतातील पहिली दिव्यांग गिर्यारोहक कोण ठरली आहे?
प्रश्न
25
उत्तर प्रदेशातील …… या शहराचे नामकरण अयोध्या असे करण्यात आले.

राहुन गेलेल्या बातम्या

x